Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोथिंबीरीच्या वड्या

- राजश्री शिन्दोरे

वेबदुनिया
WD
साहित् य- २ वाट्या बारीक चिरलेली कोथिंबीर, १ वाटी डाळीचे पीठ, लाल-तिखट, २ टे. स्पू. आले-लसूण पेस्ट, १ टी स्पू.साखर, १ टी स्पू. चिंचेचा कोळ, चिमूटभर खायचा सोडा, १ टी स्पू. तेल.

कृत ी - सर्वप्रथम सर्व साहित्य मिक्स करून घ्या. मायक्रोवेव्हमधल्या प्लॅस्टिक ट्रेमध्ये थालीपिठाप्रमाणे थापून लावा, दुसर्‍या मोठय़ा मायक्रोवेव्ह ट्रे मध्ये थोडं पाणी टाकून मायक्रोवेव्हमध्ये ठेवून पाण्यात थापलेल्या मिश्रणाचा ट्रे ठेवा. त्यावर झाकण ठेवून हायवर (100%) 10 मिनिटं ठेवा. गार झाल्यावर वड्या कापा, वड्यांवर वरून थोडं तेल पसरवून टाका. हा ट्रे पुन्हा मायक्रोवेव्हमध्ये हाय रॅकवर 2 मिनिटं ठेवा. वड्या तळल्याप्रमाणे खुसखुशीत होईपर्यंत किमान पाच मिनिटं ग्रिल करा.

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

असे काम क्वचितच कोणत्याही पंतप्रधानांनी केले असेल- मल्लिकार्जुन खर्गे

कूलरचे पाणी फक्त 2 दिवसांनी गलिच्छ दिसू लागते, म्हणून या 7 हेक्सचे अनुसरण करा

Beauty Advice : घरीच बनवा केमिकल फ्री ब्लश

उन्हाळ्यामध्ये नेहमी खावे अक्रोड, जाणून घ्या योग्य वेळ आणि योग्य पद्धत

तुम्हालाही सकाळी उठल्यावर मळमळल्या सारखे वाटते का? ही गंभीर कारणे असू शकतात

लिक्विड लिपस्टिक सहज काढत नाही? या हॅकच्या मदतीने हे काम 1 मिनिटात होईल

Show comments