Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दह्यातील खमंग धपाटे

Webdunia
ND
साहित् य : 2 वाटी ज्वारीचे पीठ, अर्धी वाटी बेसन, पाव वाटी मुगाचे पीठ, 2 लहान चमचे कणीक, जिरेपूड अर्धा चमचा, ओवा पूड अर्धा चमचा, 2 लहान चमचे तीळ, 2 लहान चमचे सुकी कोथिंबीर, भाजण्यासाठी तेल अंदाजे, तिखट, मीठ, हळद अंदाजे, पुदिना पाने वाळलेली पूड अर्धा चमचा.

कृत ी : वरील पीठ एकत्र करून तिखट, मीठ, हळद घाला, जिरपूड, ओवापूड, कोथिंबीर व पुदिन्याची पूड घाला. दही व थोडे दूध मिक्स करून पीठ भिजवून घ्या. चांगले मळून घ्या. लहान लहान आकारात पोळपाट्यावर धपाटे लाटून घ्या. गरम तव्यावर दोन्ही बाजूंनी भरपूर तेल लावून भाजून घ्या. धपाटे थंड झाल्यावर डब्यामध्ये पेपर टाकून भरून घ्या. हे धपाटे लोणच्यासोबत छान लागतात.

'जगामध्ये असे देश जास्त नाही आहे, जिथे....', अमेरिकेने भारताच्या लोकतंत्राला घेऊन दिला मोठा जबाब

महावितरण कर्मचाऱ्याकडून लाच मागितल्या प्रकरणात उप निरीक्षकावर गुन्हा दाखल

मुंबई : 16 लोकांच्या मृत्यू नंतर आता 8 मोठे होर्डिंग काढण्याचे आदेश

महाराष्ट्र : पीएम नरेंद्र मोदींसोबत राज ठाकरे व्यासपीठावर एकत्र, राज ठाकरेंनी केंद्र सरकारचे केले कौतुक

राज्यात पुन्हा येणार मुसळधार पाऊस, या जिल्ह्यांना दिला पावसाचा अलर्ट

कूलरचे पाणी फक्त 2 दिवसांनी गलिच्छ दिसू लागते, म्हणून या 7 हेक्सचे अनुसरण करा

Beauty Advice : घरीच बनवा केमिकल फ्री ब्लश

उन्हाळ्यामध्ये नेहमी खावे अक्रोड, जाणून घ्या योग्य वेळ आणि योग्य पद्धत

तुम्हालाही सकाळी उठल्यावर मळमळल्या सारखे वाटते का? ही गंभीर कारणे असू शकतात

लिक्विड लिपस्टिक सहज काढत नाही? या हॅकच्या मदतीने हे काम 1 मिनिटात होईल

Show comments