suvichar

ढाबा स्टाईल भाजी, तडका दही भेंडी रेसिपी

Webdunia
बुधवार, 12 जून 2024 (07:50 IST)
अनेक वेळेस त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो. अशावेळेस काही वेगळे खाण्याचे मन होते. तुम्ही देखील काही वेगळे खाण्याच्या इच्छूक असाल तर भेंडीची एक चविष्ट भाजी बनवू शकतात. या भाजीचे नाव आहे 'तडका दही भेंडी' ही भाजी घरच्याच  सामानाने लवकर बनते. तर चला लिहून ह्या तडका दही भेंडी रेसिपी.  
 
साहित्य 
भेंडी 250 ग्रॅम 
तेल 1/4 
जिरे 1 चमचे 
2 हिरव्या मिरच्या 
5 पाकळ्या लसूण 
1 कांदा 
1 कप दही 
3/4 तिखट 
1/2 चमचे हळद 
1 चमचा धणे पूड 
मीठ चवीनुसार 
कोथिंबीर 
 
कृती 
सर्वात आधी भेंडी स्वच्छ धुवून घ्यावी. भेंडी उभ्या आकारांमध्ये कापावी, आता कढईमध्ये तेल गरम करावे. यामध्ये भेंडी मीठ आणि हळद टाकून शेकून घ्यावी. मग परत तेल गरम करून जिरे घालावे. आता मध्ये कांदा, लसूण, हिरवी मिरची घालून परतवून घ्यावे. आता दहीमध्ये सर्व मसाले घालावे. तसेच कांदा घालावा. मग यामध्ये भेंडी घालावी. यावर मग थोडे मीठ, कोथिंबीर, गरम मसाला घालावा. चला तर तयार आहे आपली तडका दही भेंडी भाजी. पराठे किंवा पोळी सोबत सर्व्ह करावी.  
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

मुले पालकांच्या या सवयी आयुष्यभर विसरत नाहीत; प्रत्येक पालकाला त्या माहित असायला हव्यात

लग्नानंतर सासरच्यांसोबत बॉन्डिंग कसं वाढवाल? नव्या सुनेसाठी ५ सोप्या आणि प्रभावी टिप्स

गोड-आंबट वरण, महाराष्ट्रातील अतिशय लोकप्रिय आणि पारंपरिक रेसिपी

Who should avoid Lychee या ५ प्रकारच्या लोकांनी चुकूनही खाऊ नये 'लिची'; फायद्याऐवजी होईल मोठे नुकसान!

घराच्या कोपऱ्यात लपलेली झुरळे आणि मुंग्या होतील गायब; फक्त हा १ सोपा घरगुती उपाय करून पहा!

पुढील लेख
Show comments