rashifal-2026

Father's Day 2021 :फादर्स डे साठी खास रेसिपी चमचमीत चणा चाट

Webdunia
शनिवार, 19 जून 2021 (21:22 IST)
साहित्य- 
100 ग्राम हरभरे ,25 ग्राम वाटाणे,1 मध्यम आकाराचा कांदा,2 हिरव्या मिरच्या,चिमूटभर उडीद डाळ,कडीपत्ता,1 चमचा लिंबाचा रस,2 चमचे तेल,चिमूटभर मोहरी,चिमूट भर खायचा सोडा,मीठ चवीप्रमाणे,1 /4 कप शेव.कोथिंबीर. 
 
कृती- 
चमचमीत चणा चाट बनविण्यासाठी सर्वप्रथम हरभरे  5ते 6 तास भिजत घाला.चिमूटभर मीठ आणि खायचा सोडा घालून कुकर मध्ये शिजायला ठेवा.वाटाणे गरम पाण्यात एक दोन उकळी घेतल्यावर गॅस बंद करून त्यातील पाणी काढून घ्या.कांदा आणि मिरच्या बारीक चिरून घ्या.
 
तेल तापत ठेवा आणि त्यात मोहरी,उडीद डाळ,कडीपत्ता,मिरच्या घालून परतून घ्या. या मध्ये कांदा तांबूस रंगाचा होई पर्यंत परतून घ्या.आता उकडलेले हरभरे,वाटाणे या मध्ये घालून मीठ,लिंबाचा रस,कोथिंबीर,घालून चांगले हलवून घ्या.वरून शेव घालून सर्व्ह करा आणि कुटुंबासह हरभरा किंवा चणा चाट चा आस्वाद घ्या.
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

नाक आणि कान टोचताना या गोष्टी लक्षात ठेवा

हिवाळ्यात दम्याशी लढण्यासाठी आयुर्वेदाचा वापर करा

लग्नात वधूला गिफ्ट देण्यासाठी आयडिया

नैतिक कथा : दोन शेळ्यांची गोष्ट

पायांमध्ये सूज, वेदना किंवा जळजळ, ही उच्च कोलेस्ट्रॉलची ५ लक्षणे

पुढील लेख
Show comments