Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वांग्याचे भरीत बनवतांना या टिप्स अवलंबवा

Vangyache Bharit
, बुधवार, 21 फेब्रुवारी 2024 (06:00 IST)
अनेक लोकांना वांगे खायला आवडतात. काहींना नेहमी वांग्याचे भरीत खायला आवडते. वांग्याच्या  भरीतची चव वेगळी असते. काही लोक भरीत बनवतात पण चव चांगली बनत नाही. या टिप्स अवलंबवा सोप्या पद्धतीने तुम्ही नक्कीच चविष्ट भरीत बनवू शकाल. 
 
जेव्हा तुम्ही भरीत बनवतात. तत्पूर्वी तुम्ही वांगे कसे घेतात हे महत्वाचे असते. नेहमी स्वच्छ आणि फ्रेश वांगे घेणे. तसेच वांगे घेतल्यानंतर ते स्वच्छ धुवून त्यांना भाजण्यापूर्वी त्यांच्यात बारीक बारीक छिद्रे करणे . 
 
जेव्हा तुम्ही भरीत बनवतात तेव्हा त्यातील अधिकतर बिया काढून घेणे. जर  भरीतात बिया अधिक असतील तर  भरीताची तर चव बिघडते. म्हणून वांगे भाजल्यानंतर त्यातील बिया काढून घेणे चांगले असते. 
 
वांग्याचे भरीत खूप स्वादिष्ट असते. यामध्ये तुम्हाला सर्व प्रकरच्या टेस्ट मिळतात. भाजलेल्या वांग्यामध्ये स्मोकी टेस्ट मिळते. तसेच हिरवी मिर्ची घालून तुम्हाला आवडेल तेवढे तिखट तुम्ही बनवू शकतात. भरीत तयार झाल्यानंतर बारीक चिरलेल्या ताज्या कोथिंबीरने सजवणे. याने भरीत चांगले तर दिसते पण चविष्ट देखील लागते.   
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

डर्मेटोमायोसायटिस: 'दंगल गर्ल' सुहानी भटनागरला झालेला हा आजार काय आहे?