Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भोपळ्याची भाजी

Webdunia
सोमवार, 23 सप्टेंबर 2024 (13:01 IST)
साहित्य: 750 ग्रॅम भोपळा, 1/4 कप तेल, 1 टेबलस्पून आले चिरून, 1 चिमूटभर हिंग, 1 चमचा मेथीदाणा, 1 चमचा मीठ, 1/2 चमचा हळद 1/2 चमचा तिखट, 1 चमचा धणेपूड, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा साखर(आवडीप्रमाणे), 1 चमचा आमचूर पावडर, 4-5 तुकडे हिरव्या मिरच्या
 
भोपळ्याची भाजी बनवण्याची पद्धत
भोपळ्याचे दोन ते तीन सेंटीमीटर जाड तुकडे करा. कढईत तेल गरम करा. त्यात हिंग, मेथीदाणा आणि जिरे टाका. तडतडायला लागल्यावर त्यात आले घाला. आल्याचा रंग हलका झाला की त्यात हिरवी मिरची आणि भोपळा घाला, मीठ आणि साखर घाला. मंद आचेवर शिजवा. शेवटी धणेपूड, आमचूर पावडर आणि गरम मसाला घाला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

हार्ट ब्लॉकेजमुळे शरीरात दिसतात ही 5 लक्षणे, चुकूनही दुर्लक्ष करू नका

पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन इकॉनॉमिक्स मध्ये करिअर करा

योनीच्या आरोग्यासाठी मसालेदार अन्न हानिकारक आहे का?

रेफ्रिजरेटरमध्ये ठेवलेले बटाटे खाण्याचे 5 तोटे

Guru Nanak Dev Quotes गुरु नानक यांचे अनमोल वचन

पुढील लेख
Show comments