Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Aloo Gobi Kebab घरीच बनवा चविष्ट बटाटा गोबी कबाब , रेसिपी जाणून घ्या

Webdunia
बुधवार, 13 डिसेंबर 2023 (22:38 IST)
Potato Gobi Kebab: लहान मुलांना बटाटा -फ्लॉवर(गोबी)ची भाजी खूप आवडते. अनेकदा जास्त बनते आपण ती दुसऱ्या दिवशी फेकून देतो. उरलेल्या बटाटा-गोबीच्या भाजीने आपण अनेक उत्कृष्ट आणि स्वादिष्ट पाककृती बनवू शकता.या भाजीने आपण कबाब देखील बनवू शकतो. हे खाण्यासाठी चविष्ट असतात. लहान मुलं देखील हे आवडीनं खातील. चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊ या. 
 
साहित्य
 
1 वाटी उरलेली आलू गोबीभाजी 
1 बटाटा उकडलेला  
2 कांदे  (बारीक चिरलेले)
 1 टीस्पून चाट मसाला
अर्धा टीस्पून गरम मसाला
मीठ - चवीनुसार
1 टी स्पून कोथिंबीर बारीक चिरलेली 
हिंग - 1/4 टीस्पून
1 टीस्पून ब्रेड स्क्रम्ब  
1 टीस्पून लाल मिरची पावडर
2 चमचे तेल  (तळण्यासाठी)
 
कृती- 
सर्वप्रथम उरलेले बटाटे एका भांड्यात घालून चांगले मॅश करा. त्यात कांदा, इतर साहित्य जसे तिखट, हिंग, गरम मसाला, चवीनुसार मीठ, कोथिंबीर आणि उकडलेले बटाटे घाला.
सर्वकाही नीट मिक्स केल्यानंतर कबाबचा आकार द्या.
नंतर कढईत तेल गरम करा.
आता पॅनमध्ये ब्रेड क्रंबमध्ये कबाब गुंडाळा.
दोन्ही बाजूंनी चांगले तळून घ्या.
बटाटा-कोबीची भाजी कबाब तयार 
 हिरव्या चटणी किंवा टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करा.

Edited by - Priya Dixit  
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रात्रीच्या वेळी या 3 ठिकाणी जाणे टाळा नाहीतर आयुष्यभर पश्चाताप होईल !

शिंक येणे नेहमीच अशुभ नसते, जाणून घ्या कधी शुभ असते

हृदयविकाराचा झटका येण्याच्या एक महिना आधी शरीर हे 5 चिन्हे देते, दुर्लक्ष करु नये

कोणत्या जोडप्यांना DINKs कपल म्हणतात, जाणून घ्या तरुणांमध्ये हा ट्रेंड का वाढत आहे

तुमच्या मुलाने चुकीची भाषा वापरण्यास सुरुवात केली आहे का, असे हाताळा

सर्व पहा

नवीन

Ramayan : हनुमानजी आपली शक्ती का विसरले?

Home Care Tips:कपड्यांवरील हट्टी चिखलाचे डाग कसे स्वच्छ करावे ते जाणून घ्या

कार्बन पील फेशियल आश्चर्यकारक फायदे देते जाणून घेऊया

रोज पपईचा ज्यूस प्यायल्याने तुम्हाला हे 7 आरोग्य फायदे होतील, जाणून घ्या त्याचे काही तोटे

Parenting Tips: मुलांना चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श यातील फरक सांगण्यासाठी या टिप्सची मदत घ्या

पुढील लेख
Show comments