Festival Posters

पिझ्झा सॉस

Webdunia
टोमॅटो प्युरी- 2 कप, मीठ- 1 चमचे, टोमॅटो कॅचअप- ½ कप, तिखट- 2 चमचे, लसूण- 5 पाकळ्या कापून, गरम मसाला- 2 चमचे, कांदा- 1 बारीक चिरलेला 
 
कृती: गरम पॅनमध्ये 2 चमचे ऑलिव्ह ऑयल टाका. लसणाच्या पाकळ्या परतून घ्या. कांदे घालून परता. आता टोमॅटो प्युरी घालून चालवा. टोमॅटोचा पाणी शोषून गेल्यावर मीठ आणि तिखट मिसळा. गरम मसाला घालून कॅचअप टाका. 3-4 मीनात चालवत राहा नंतर गॅस बंद करून द्या. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

बकरीद (ईद-उल-अजहा) विशेष लोकप्रिय पाककृती

मुलं आईपेक्षा वडिलांच्या जास्त जवळ का जातात?

उन्हाळ्यात रात्री झोपण्यापूर्वी नाभीत 'हे' तेल टाका; एसी (AC) ची गरज पडणार नाही, शरीर राहील थंड!

Chapati Noodles रात्रीची चपाती उरलीये? फेकून न देता ५ मिनिटांत बनवा चटपटीत 'चपाती नूडल्स'

जागतिक कासव दिन का साजरा केला जातो

पुढील लेख
Show comments