Dharma Sangrah

चटकन बनवा तवा पराठा

Webdunia
गुरूवार, 11 फेब्रुवारी 2021 (19:51 IST)
आपल्याला भूक लागली असल्यास चटकन तवा पराठा बनवू शकता. तवा पराठ्याची ही रेसिपी अगदी सोपी आहे. हे चिली फ्लेक्स आणि मटार घालून देखील बनवू शकतो. विशेष म्हणजे हे पराठे करताना आपण तव्याचा वापर करणार नाही. हे पराठे कढईत बनविणार आहोत. चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊ या.  
 
साहित्य- 
400 ग्रॅम गव्हाचं पीठ, 2 चमचे चिली फ्लॅक्स, किंवा तिखट, 1/2 चमचा मीठ,  
स्टफिंग साठी -
1 लहान चमचा साजूक तूप,1 लहान चमचा जिरे,1 कप हिरवे मटार, 1 मोठा चमचा तळण्यासाठी तेल.     
 
कृती- 
गव्हाच्या पिठात चिली फ्लॅक्स आणि मीठ घाला पाण्याने पीठ मळून घ्या.   एका पॅन मध्ये थोडं साजूक तूप गरम करून जिरे घाला. या मध्ये मटार, मीठ आणि तिखट घाला मटार शिजल्यावर दरीदरीत वाटून घ्या. भिजवलेल्या कणकेची वाटी बनवा या मध्ये हे सारण भरून बंद करा. हे लाटून घ्या आणि लाटलेला पराठा कढईत घालून थोडं तेल सोडून दोन्ही बाजूने शेकून घ्या. गरम पराठे दह्यासह सर्व्ह करा.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

उन्हाळ्यात थंड पाणी पिताना सावधान! शरीरावर होतात हे ७ वाईट परिणाम

World Bee Day 2026: जागतिक मधमाशी दिवस का साजरा केला जातो? जाणून घ्या महत्त्व

घरीच बनवा अगदी हॉटेलसारखी क्रीमी आणि किंचित गोड मेथी मटर मलाई रेसिपी

जलद श्वासोच्छ्वास आणि हृदयाचे ठोके वाढणे एंग्जायटीची लक्षणे आहे, इतर लक्षणे जाणून घ्या

SBI Recruitment :एसबीआयने 800 हून अधिक पदांसाठी भरती जाहीर केली, संपूर्ण तपशील जाणून घ्या

पुढील लेख
Show comments