Festival Posters

पौष्टिक मुळ्याचे कटलेट रेसिपी

Webdunia
रविवार, 19 जानेवारी 2025 (08:00 IST)
साहित्य-
मुळा किसलेला - दोन कप
उकडलेले बटाटे - दोन   
ब्रेडक्रब्स - अर्धा कप
हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या - दोन
आले किसलेले - एक टीस्पून
कोथिंबीर - दोन टेबलस्पून
तिखट - अर्धा टीस्पून
जिरे पूड - अर्धा टीस्पून
आमसूल पावडर- अर्धा टीस्पून
गरम मसाला - अर्धा टीस्पून
मीठ चवीनुसार
तेल  
ALSO READ: नाश्त्यासाठी बनवा ओट्स इडली
कृती-
सर्वात आधी मुळा किसून घेऊन त्यामधील पाणी पिळून टाकावे. एका मोठ्या भांड्यात मुळ्याचा किस, मॅश केलेले बटाटे, ब्रेडक्रब्स, हिरवी मिरची, आले, कोथिंबीर आणि सर्व मसाले घालावे. मिश्रण चांगले मिक्स करा व कणकेसारखे मिसळून घ्या. आता हातांना थोडे तेल लावून कटलेटच्या आकारात टिक्की बनवा. एका पॅनमध्ये तेल गरम करून टिक्की दोन्ही बाजूंनी सोनेरी तपकिरी होईपर्यंत शॅलो फ्राय करा.तसेच जास्तीचे तेल काढण्यासाठी कटलेट्स टिश्यू पेपरवर काढा. तर चला तयार आहे आपले पौष्टिक असे मुळ्याचे कटलेट रेसिपी, सॉस किंवा चटणीसोबत नक्कीच सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Edited By- Dhanashri Naik

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mahabharat : द्रौपदीच्या सुंदर शरीराचे रहस्य काय होते?

Indian Navy Recruitment 2026: बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय नौदलात भरती

या टिप्स फॉलो केल्याने तुमची त्वचा बराच काळ तरुण राहील

हिवाळ्यात हीटर चालवताना कधीही या चुका करू नका

व्यायामानंतरच्या या 3 चुका तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात; तज्ञांकडून योग्य उपाय जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

Chaat Recipes Without Oil तेलाशिवाय बनवा स्वादिष्ट चाट

गरोदरपणाच्या शेवटच्या महिन्यात या गोष्टींची काळजी घ्या

बीबीए अॅग्रीबिझनेस मॅनेजमेंट मध्ये करिअर बनवा

ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी हे घरगुती उपाय अवलंबवा

अकबर-बिरबलची कहाणी : तीन रुपये, तीन गोष्टी

पुढील लेख
Show comments