suvichar

वर्‍हाडी गोळ्याची आमटी

Webdunia
गोळे बनवण्याचे साहित्य: 1 कप हरभरा डाळीचा भरडा (रवाळ पीठ), 2 टेबलस्पून बेसन. आलं, लसूण, हिरव्या मिरच्यांची पेस्ट, तिखट, मीठ, हळद, धने, जिरेपूड.

इतर साहित्य: तेल, मेथी, मोहरी, जिरे, 10-12 कढीलिंबाची पानं, 4 सुक्या लाल मिरच्या, हिंग, 1 कांदा चिरून, चिंचेचा कोळ, गूळ, मीठ, जिरे व खोबरं भाजून-कुटून.

कृती: भरड्यात बेसन मिसळा. त्यात आलं, लसूण, हिरव्या मिरच्यांची पेस्ट, तिखट, मीठ, हळद, धने, जिरेपूड घाला. थोडं मोहन घालून गरम केलेल्या पाण्यात लावून ठेवा. 2 तासांनी लहान-लहान गोळे बनवा. नेहमीसारखी फोडणी बनवून, त्यात 5-6 कप पाणी घालून उकळा. कोथिंबीर व इतर साहित्य घाला. तार गोळे घालून उकळा.
सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

त्वचा आरशासारखी चमकण्यासाठी 3 नैसर्गिक गोष्टी मिसळून लावा

फॅटी लिव्हर आणि जळजळ यावर रामबाण उपाय! हा एक ग्लास ज्यूस

ऑफिसमध्ये जास्त वेळ बसून पाठ आणि कंबर दुखीवर हे एक योगासन प्रभावी आहे, जाणून घ्या

नैतिक कथा : गरजू राजा आणि ऋषी

वेलची थंड की उष्ण? दिवसातून किती वेलची खावी?

पुढील लेख
Show comments