rashifal-2026

कच्च्या केळ्याचे थालिपीठ

वेबदुनिया
साहित्य : दोन मोठी कच्ची केळी, भाजलेल्या शेंगदाण्याचा अर्धी वाटी कूट, अर्धा चमचा लाल तिखट किंवा हिरव्या मिरचीचा ठेचा, एक चमचा जिरेपूड, चवीपुरते मीठ, थोडेसे तूप. 
 
कृती : सर्वप्रथम साले काढून केळी किसावीत, त्यात दाण्याचा कूट, तिखट, जिरेपूड, मीठ घालून कालवावे. प्लॅ‍स्टिकच्या कागदावर लहान लहान थालिपीठे थापावीत. तव्यावर थोडे तूप घालून दोन्ही बाजूंनी थालिपीठे भाजावी.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

२१ नोव्हेंबरपासून मार्गशीर्ष महिना सुरु, श्री गुरुदेव दत्तांची भक्ती आणि महालक्ष्मीची कृपादृष्टीचा काळ

Wedding Wishes In Marathi नवीन लग्नाच्या शुभेच्छा मराठी

एनआयटी नागपूरने रिक्त जागा जाहीर केल्या ,शिक्षकेतर पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

फक्त 10 मिनिटांत बनवा हे घरगुती केसांचे तेल, केस गळणे थांबेल

हिवाळ्यात आरोग्याची काळजी घेण्यासाठी या 5 गोष्टी खा

सर्व पहा

नवीन

आंघोळ करताना ही चूक ब्रेन हॅमरेजचे कारण होऊ शकते, अशी काळजी घ्या

हिवाळ्यात थायरॉईडला नियंत्रित करण्यासाठी हे योगासन नियमित करा

प्रेरणादायी कथा : दयाळूपणाची देणगी

हिवाळ्यात Rum खरोखरच तुम्हाला उबदार ठेवते का? तज्ञ काय म्हणतात ते जाणून घ्या

लग्नानंतरही प्रेम टिकवण्यासाठी 5 प्रभावी सवयी

पुढील लेख
Show comments