Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भरल्या कांद्याची भाजी

Webdunia
साहित्य : लहान आकाराचे कांदे 1/2 किलो, किसलेले खोबरे पाव वाटी, 4 चमचे तीळ, 250 ग्रॅम दाणे, 1/2 चमचा जिरे, 1 चमचा धने, 1 चमचा गोड मसाला, ओले खोबरे, कोथिंबीर, तिखट, मीठ, चिंचेचे पाणी, गूळ, फोडणीचे साहित्य.

कृती : कांद्याचा वरचा व थोडा खालचा भाग व साल काढून चार फाकी होतील अशी चिरावीत. नंतर खोबऱ्याचा कीस, तीळ व शेंगदाणे, धने, जिरे हे सर्व कोरडे भाजून कूट करावे. या कुटात चवीप्रमाणे मीठ, तिखट, गूळ, मसाला, थोडी हळद, 1-2 चमचे तेल व चिंचेचे पाणी घालून बारीक वाटावे व हे सर्व मिश्रण कांद्याच्या चार फाकीमध्ये फाक वेगळी होऊ न देता दाबून भरावे. कढईत फोडणी तयार करून त्यात भरलेले कांदे टाकावेत व मंद आचेवर ठेवून थोड्या वेळाने रस्स्याकरिता गरम पाणी टाकून उकळू द्यावे व साधारण नरम कांदे झाल्यावर त्यात कोथिंबीर व ओले खोबरे टाकावे. ही भाजी चवदार लागते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

डिनर स्पेशल मटर पुलाव

पुढील लेख
Show comments