suvichar

Cottamber rice : कोथिंबीर भात

Webdunia
साहित्य: 250 ग्राम कोथिंबीर, 1 वाटी तांदूळ, 2 लवंग, दालचिनी, 1 वेलची, 4 काळी मिरे, 2 हिरव्या मिरच्या, मीठ, तूप.
कृती: तांदूळ धुऊन निथळावे. मिरची, कोथिंबीर बारीक वाटावी. तूप गरम करून लवंग, दालचिनी, वेलची, काळी मिरे, तांदूळ घालून चांगले परतून घेतल्यावर वाटलेली कोथिंबीर, मीठ, पाणी घालून मंद आचेवर शिजवावे. वरून खोबरं बुरा सजवून सर्व्ह करावे.
सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

केस गळणे थांबवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे शॅम्पूऐवजी रीठाने केस धुवा

पोट आणि हृदय मजबूत ठेवायचे असेल, तर २४ तासांचा उपवास सुरू करा, फायदे जाणून घ्या

फक्त ३ पदार्थांत बनवा झणझणीत नारळ-टोमॅटो चटणी

जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट करण्यासाठी या सोप्या टिप्स फॉलो करा

वारंवार पाय सुन्न पडतात? शरीरात असू शकते या गोष्टीची कमतरता

पुढील लेख
Show comments