Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Mother’s Day Gifts : आपल्या आईला या मदर्स डे ला दया खास भेटवस्तू

Webdunia
रविवार, 12 मे 2024 (07:00 IST)
Mother’s Day Gifts Under 2000: मदर्स डे खासकरून आईसाठी समर्पित आहे, तसे तर त्यांच्यासाठी एक दिवस असणे खूप आश्चर्यकारक असते. कारण त्यांच्यापासूनच आपला दिवस सुरु होतो. पण खासकरून या दिवशी मुलं आपल्या आईला खास असल्याची जाणीव करून देतात. या दिवशी अनेक जण आपल्या आईसाठी सरप्राईज प्लॅन करतात, कोणी त्यांना बाहेर जेवण करून नेण्यासाठी घेऊन जातो. तर कोणी त्यांना फिरायला घेऊन जातात. प्रत्येक जण या दिवशी आपल्याला आईला आनंदित ठेवण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही देखील या मदर्स डे ला तुमच्या आईला चांगली भेटवस्तू देऊ इच्छित असाल, पण  अजून पर्यंत ठरवू शकले नसाल की काय द्यायला हवे. तर तुमच्यासाठी छान गिफ्ट आयडिया आम्ही सांगत आहोत 2000 रुपयांच्या आत, तर तुम्ही देखील लवकर यांमधील आपले गिफ्ट आइडिया घेऊन आपल्या आईला मदर्स डे दिवशी आनंदित करू शकतात. 
 
पर्सनलाइज्ड भेटवस्तू 
पर्सनलाइज्ड गिफ्ट दरअसल असे गिफ्ट असतात. ज्यामध्ये तुमचे स्वतःचे एक पर्सनल टच सहभागी असते. जसे की ही एक अशी वस्तू असले ज्यामध्ये तुमचे फोटो किंवा स्वतः काही लिहून टाकले असले. अश्या भेटवस्तू  इतर भेटवस्तूच्या तुलनेमध्ये खूप छान आणि भावना प्रदान असतात. 
 
फूड हँपर 
आपली आई पूर्ण वर्ष आपल्यासाठी जेवण बनवत असते. पण या मदर्स डे ला तुम्ही तुमच्या आईसाठी खास फूड हँपर बनवू शकतात. ज्यामध्ये तुम्ही त्यांची फेवरेट डिश, स्नॅक्स आणि मिठाई सहभागी करू शकतात.  त्यांची आवडती डिश बनवून तुम्ही आईला आनंदित करू शकतात. 
 
सेल्फ केयर किट
असे नेहमी होते की, आपली आई इतरांची काळजी करता करता स्वतःकडे तिचे दुर्लक्ष होत असते. अश्यावेळेस तुम्ही मदर्स डे ला तुमच्या आईला एक सेल्फ केयर किट भेटवतु म्हणून देऊ शकतात.  
 
ज्वेलरी 
दागिने सर्वांना आवडत असतात. सोने आणि डायमंडचे दागिने खूप महाग असतात. पण तुम्ही कमी बजेटमध्ये आपल्या आईला व्हाइट गोल्ड किंवा आर्टिफिशियल ज्वेलरी घेऊन शकतात. 
 
साडी 
साडी भारतीय महिलांची पहिली आवड आहे. अश्यावेळेस लेटेस्ट फॅशन मध्ये असलेली साडी आपल्या आईचे आवडत्या फॅब्रिकची साडी भेटवस्तू म्हणून देऊ शकतात.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

सर्व पहा

नवीन

Winter Fruits हिवाळ्यात ही फळे शरीराला हायड्रेट ठेवू शकतात

चिकन कटलेट रेसिपी

चविष्ट व्हेजिटेबल सूप रेसिपी

हिवाळ्यात शरीराच्या या 4 अवयवांवर तूप लावा, तुम्हाला आरोग्यदायी फायदे होतील

बॅचलर ऑफ डेंटल सर्जरीमध्ये करिअर करा

पुढील लेख
Show comments