Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दहशतवाद्यांकडून सिंगापूरकडे रूपयांची ‍डिमांड

Webdunia
सोमवार, 3 मे 2010 (14:10 IST)
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर हल्या करून हॉटेल ताज तसेच ओबेरॉयमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी सिंगापूर मुख्यालयाकड े मोठ्या प्रमाणात रूपयांची मागण ी केली आहे.

हॉटेल ताजमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी शेकडो नागरिकंना बंदिस्त केले आहे. त्यात काही सिंगापूर तर काही नागरिक मलेशियातील आहेत. दहशतवाद्यांनी सिंगापूर मुख्यालयात फोन लावून सिंगापूरच्या नागारिकांना सोडविण्यासाठी काही रूपयांची मागणी केली असल्याचा खुलासा मुंबई क्राईम ब्रॅंचने केला आहे. दहशतवाद्यांनी सिंगापूर मुख्यालयाला किती रूपयांची डिमांड आली असल्याचे व हॉटेल ताजमध्ये सिंगापूर व मेलेशियातील किती नागरिकांना बंदिस्त केले असल्याचे अद्याप कळू शकलेले नाही.
सर्व पहा

नक्की वाचा

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

घरात तुळशीचे रोप स्वतःच उगवले तर शुभ की अशुभ जाणून घ्या

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

सर्व पहा

नवीन

Alien city on earth: पृथ्वीवर एलियन्सनी एक शहर वसवले आहे, हे एलियन शहर कुठे आहे?

भारत आघाडी अस्तित्वात आहे की नाही हे काँग्रेसने सांगावे,संजय राऊत यांनी प्रश्न उपस्थित केला

पुण्यात तोल गेल्याने पेंटिंग कामगाराचा मृत्यू,कंत्राटदारावर गुन्हा दाखल

अहमदाबादमध्ये 9 वर्षीय मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

LIVE: सावरकरांवरील टिप्पणी प्रकरणी राहुल गांधींना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

Show comments