Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दहशतवाद्यांचे मुंबईतील ऑपरेशन 'बालकोट'

वेबदुनिया
सोमवार, 3 मे 2010 (16:21 IST)
मुंबईवर हल्‍ला करण्‍यापूर्वी दहशतवाद्यांनी सलग तीन-चार महिने मुंबई शहराची आणि गेट वे ऑफ इंडियाच्‍या परिसरातील रस्‍त्यांची माहिती घेतली. त्‍यासाठी शहराचा व्‍हीडिओ देखिल काढल्‍याची माहिती समोर आली आहे. या कारवाईस दहशतवाद्यांनी 'ऑपरेशन बालकोट' असे नाव दिल्‍याची माहिती अजमल कसाब याने द िली आहे.

मुंबई हल्‍ल्‍यात अटक केलेल्‍या दहशतवाद्याकडून आता अनेक धक्‍कादायक माहिती समोर येत आहे. दहशतवाद्यांनी शहरावर हल्‍ला करण्‍यापूर्वी शहराचा व्‍हीडिओ काढल्‍याची कबुली अटक केलेल्‍या अजमल कसाब या अतिरेक्‍याने दिली आहे. मुख्‍यतः रेस्‍टारंट, हॉस्पिटल, आणि हॉटेल्‍स यांना टार्गेट करून अधिकाधिक लोकांना ओलीस ठेवण्‍याचा अतिरेक्‍यांचा डाव होता. त्‍यापूर्वी त्‍यांच्‍यापैकी एका गटाने शहराचा दोन वेळा व्‍हीडिओ काढला. तर दुस-या गटाने प्रत्‍यक्ष हल्‍ला केला.

दहशतवाद्यांनी मोबाईलसाठीचे सीमकार्ड कोलकाता आणि दिल्‍लीतून खरेदी केले. हल्‍ला केल्‍यानंतर अधिकाधिक लोकांना ठार करणे हा त्‍यांचा उद्देश होता. त्‍यांना दुस-या गटाकडून सोडवून नेण्‍याचीही योजना होती मात्र त्‍यांच्‍या प्रमुखांनी तसे न करता त्‍यांना मरण्‍यासाठी सोडून दिल्‍याचेही त्‍याने सांगितले.
सर्व पहा

नक्की वाचा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

आयुष्य संकटांनी वेढलेले आहे, त्यामुळे सोमवारी करा हे सोपे उपाय

हे 5 रत्न करतील रातोरात श्रीमंत !

केळी सतत 30 दिवस खा, तुमच्या आरोग्यासाठी हे 3 आश्चर्यकारक फायदे होतील!

मुरमुरे अप्पे रेसिपी

सर्व पहा

नवीन

मनू भाकर-गुकेशसह चार खेळाडूंना खेलरत्न

LIVE: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी विरोधकांची मोठी मागणी, बीडबाहेर सुनावणी व्हावी

मुंबईत 8 पाकिस्तानींना 20 वर्षांची शिक्षा, अंमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी झाली होती अटक

करिअरवरून मतभेद, नागपूरमधील 25 वर्षीय इंजीनियरिंगच्या विद्यार्थ्याने आई-वडिलांची हत्या केल्याचा आरोप

शिर्डी : भक्तांनी साईंच्या चरणी 203 ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार अर्पण केला

Show comments