Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

निफ्टी आणि बीएसई आज बंद

वेबदुनिया
सोमवार, 3 मे 2010 (13:15 IST)
मुंबईत बुधवारी रात्री झालेल्‍या दहशतवादी हल्‍ल्‍याच्‍या पार्श्‍वभूमीवर आज मुंबई स्‍टॉक एक्‍सचेंज (बीएसई) व निफ्टी बंद ठेवण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला आहे.

बुधवारी मुंबईत झालेल्‍या मालिकाबध्‍द स्‍फोटामुळे आणि दहशतवाद्यांनी हॉटेल ताज व ओबेरॉयमध्‍ये अनेक जणांना बंदी बनवून ठेवल्‍याने एनएसजीने कारवाई सुरू केली असून मुंबईच्‍या सुरक्षेसाठी आज हा बंद ठेवण्‍यात आला आहे. यापूर्वीही मुंबईवर अनेक हल्‍ले झाले आहेत. मात्र 1993 वगळता आजवर कधीही शेअर बाजार बंद ठेवण्‍यात आलेला नाही. मात्र आज झालेला हल्‍ला हा सर्वात मोठा आहे. त्‍या पार्श्‍वभूमीवर हा बंद ठेवण्‍यात आला आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

घरात तुळशीचे रोप स्वतःच उगवले तर शुभ की अशुभ जाणून घ्या

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

सर्व पहा

नवीन

लाल बहादुर शास्त्री यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्याशी संबंधित मनोरंजक किस्से

उद्धव गट बीएमसी निवडणूक एकट्याने लढेल, संजय राऊतांनी केली घोषणा

९ महिने फ्रिजमध्ये बंद महिलेच्या मृतदेहामुळे खळबळ, मुलीच्या लग्नानंतर आरोपी मृतदेहाची विल्हेवाट लावणार होता

LIVE: बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात एक गूढ आजार पसरला

गूढ आजार : महाराष्ट्रात 11 गावे दहशतीत; आजारामुळे लोकांना पडत आहे टक्कल

Show comments