Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबई हल्ल्याची छायाचित्रे (स्लाईड शो)

वेबदुनिया
PTIPTI


मुंबईत दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यांमध्ये अनेक गाड्यांचे असे नुकसानही झाले आहे. दहशतवाद्यांनी या गाडीत स्फोट घडवून आणला.

PTIPTI


दहशतवाद्यांनी गोळीबार करत आपल्याकडील हातबॉम्ब रस्त्यांवरील वाहनांवर फेकल्याने त्यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

PTIPTI


दहशतवाद्यांनी पोलिसांपासून वाचण्यासाठी रस्त्यावरील वाहनांनाही पळवण्याचा प्रयत्न केला, यात त्यांना यश आले नाही. पोलिसांशी झालेल्या चकमकीत दोन हल्लेखोर मारले गेले. घटनास्थळी दहशतवाद्यांची पडलेली बंदुक आणि इतर शस्त्रास्त्र....

PTIPTI


दहशतवाद्यांनी मुंबईतील प्रसिद्ध ताज आणि ओबेरॉय हॉटेलला आपले लक्ष्य करत येथील विदेशी पर्यटकांना बंधक बनवण्‍याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात त्यांनी ताजचे मोठे नुकसान केले, या प्रसंगी पोलिसांनी ताज बाहेर असा दबा धरला होता....

PTIPTI


दहशतवाद्यांनी फेकलेल्या हाबॉम्बची पहाणी करताना पोलिस अधिकारी...

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

घरात तुळशीचे रोप स्वतःच उगवले तर शुभ की अशुभ जाणून घ्या

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

हुश मनी प्रकरणात न्यायालयाने ट्रम्प यांची बिनशर्त निर्दोष मुक्तता केली

LIVE: संजय राऊतांची नगरपालिका निवडणुका एकट्याने लढवण्याची घोषणा

लाल बहादुर शास्त्री यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्याशी संबंधित मनोरंजक किस्से

उद्धव गट बीएमसी निवडणूक एकट्याने लढेल, संजय राऊतांनी केली घोषणा

९ महिने फ्रिजमध्ये बंद महिलेच्या मृतदेहामुळे खळबळ, मुलीच्या लग्नानंतर आरोपी मृतदेहाची विल्हेवाट लावणार होता

Show comments