Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबई ते दिल्ली रस्ते वाहतूक अवघ्या 12 तासांत शक्य होणार

Webdunia
मंगळवार, 28 जानेवारी 2020 (10:19 IST)
मुंबई ते दिल्ली हे अंतर अवघ्या 12 तासांत बाय रोड पूर्ण करता येणार आहे. त्यासाठी 26 जानेवारी 2023 चा मुहूर्त असून, या प्रकल्पासाठी कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नसल्याची माहिती रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.
 
मुंबई-दिल्ली या दोन शहरांत मालवाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते, ही बाब लक्षात  ठेऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हा प्रकल्प प्राधान्याने मार्गी लावावा, असे गडकरी यांनी अधिकार्‍यांना सूचित केले आहे. 
 
या एक्स्प्रेस-वेच्या कामांसाठी 40 टक्के कामे कंत्राटदारांना देण्यात आली असून, 50 टक्के कामांची निविदा प्रक्रिया सुरू आहे. तसेच 85 ते 90 टक्के जागेचे भूसंपादन करण्यात आले असून काही टप्प्यात कामे सुरू करण्यात आल्याचे महामार्ग प्राधिकरणाच्या एका वरिष्ठ अघिकार्‍याने म्हटले आहे. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उत्कटासन करण्याचे 6 फायदे जाणून घ्या

प्रेरणादायी कथा : श्रावण बाळाची गोष्ट

Ratha Saptami 2025 रथी सप्तमी कधी? या दिवशी काय करावे

Golden Baba ६ कोटींचे सोने घालून फिरतात ६७ वर्षीय हे बाबा, प्रत्येक दागिन्याशी साधनेची एक कहाणी जोडलेली

Basant Panchami 2025 वसंत पंचमीला पिवळे वस्त्र का परिधान केले जातात?

सर्व पहा

नवीन

Mahakumbh Fire : महाकुंभमेळा परिसरात लागलेली आग आटोक्यात आली, कोणतीही जीवितहानी झाली नाही

महाकुंभ मेळा परिसरात शास्त्री पुलाखालील पंडालला आग,अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल

सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद शहजाद कोण आहे, त्याचे बांगलादेशशी काय कनेक्शन आहे?

LIVE: बीड सरपंच हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांनी दिली प्रतिक्रिया

बीड सरपंच हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांनी दिली प्रतिक्रिया, मी अर्जुन आहे म्हणाले

पुढील लेख
Show comments