Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईत 3 लाख नवीन मतदार मतदान करणार

Webdunia
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2024 (09:29 IST)
Maharashtra Assembly Election News : महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. सकाळी 07:00 ते संध्याकाळी 06:00 वाजेपर्यंत मतदान होईल.  
 
20 नोव्हेंबरला मतदान होणार असून विशेषत: देशाची आर्थिक राजधानी मुंबईत बुधवारी होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक आयोगाने विशेष तयारी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघातील 10117 मतदान केंद्रांवर 10229708 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे.
 
ALSO READ: महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी उद्या एकाच टप्प्यात मतदान
मतदान 20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 07:00 ते संध्याकाळी 06:00 पर्यंत होईल. यानिमित्ताने मतदारांना पुरेशा सुविधा देऊन मतदान सुरळीत पार पाडण्याचे आव्हान निवडणूक आयोगाला पेलावे लागणार आहे.
 
लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मुंबईत विधानसभा निवडणुकीसाठी नवीन मतदारांची संख्या 2 लाख 91 हजार 087 ने वाढली आहे. यंदा मुंबईत 1 कोटी 40 लाखांहून अधिक मतदार आपली मते नोंदवणार आहे.

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

फायनान्शिअल मॅनेजमेंट कोर्स मध्ये एमबीए करा

Vaginal Itching योनीला दररोज खाज येते? या 3 प्रभावी घरगुती उपायांनी आराम मिळवा

Beauty Advice : घरीच बनवा केमिकल फ्री ब्लश

शिंक येणे नेहमीच अशुभ नसते, जाणून घ्या कधी शुभ असते

Margashirsha Guruvar 2024 मार्गशीर्ष गुरुवार कधी पासून? किती गुरुवार, संपूर्ण माहिती जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

मतदानापूर्वी भाजप नेते विनोद तावडे यांच्याविरोधात एफआयआर

LIVE: मतदानापूर्वी भाजप नेते विनोद तावडे यांच्याविरोधात एफआयआर

मलेशियाहून भारतात येणाऱ्या विमानात महिलेचा मृत्यू

निवडणुकीपूर्वी बहुजन विकास आघाडी कडून भाजप नेता विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप

पुढील लेख
Show comments