Marathi Biodata Maker

मुंबईत प्लास्टिकच्या पिशवीत तुकड्यात मृतदेह आढळले

Webdunia
सोमवार, 11 नोव्हेंबर 2024 (19:24 IST)
मुंबईच्या गोराई बीचजवळ सोमवारी एका व्यक्तीचा विकृत मृतदेह एका प्लास्टिकच्या पिशवीत सात तुकड्यांमध्ये आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाची पुष्टि मुंबई पोलिसांनी केली आहे. 
 
प्लॅस्टिकच्या पिशवीतून मृतदेह सापडला असून, मयताचे वय 25 ते 40 वर्षांच्या दरम्यान असून, त्याची ओळख पटलेली नाही, अशी माहिती एका व्यक्तीने पोलिसांना दिल्याने हा प्रकार उघडकीस आला वास पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना आढळले की त्या व्यक्तीच्या मृतदेहाचे सात तुकडे करून चार प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये ठेवले होते. 
 
मुंबई पोलिसांना या व्यक्तीच्या अंगावर प्लास्टिकच्या पिशवीत कपडे आणि हातावर टॅटू सापडले असून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून पोलिस प्रकरणाचा पुढील तपास करत आहे. 
पोलिस मयत व्यक्तीची ओळख शोधण्यास गुंतले आहे. 
Edited By - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: शिक्षकांनी टीईटीच्या आदेशाचा निषेध केला

मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक, पुणे-लोणावळा लोकलसह अनेक एक्सप्रेस गाड्या रद्द

रतन टाटा यांच्या आई सिमोन टाटा यांचे निधन

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी गिलला खेळण्याची मिळाली परवानगी

दाजींवर फिदा झाली मेहुणी, प्रकरण पोलिस ठाण्यात पोहोचले

पुढील लेख
Show comments