Marathi Biodata Maker

मुंबईत इमारत कोसळली

Webdunia
गुरूवार, 30 जून 2022 (16:50 IST)
महाराष्ट्रात सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला असताना राज्याची राजधानी असलेल्या मुंबई शहरात एक अनपेक्षित घटना समोर आली आहे. मुंबईच्या काळबादेवीत इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या घटनेचे लाईव्ह दृश्य कॅमेऱ्यात जसेच्या तसे कैद झाले आहेत. घटनेचा व्हिडीओ हा अतिशय भीतीदायक असाच आहे. सर्वसामान्यपणे रस्त्यावर वर्दळ होती आणि अचानक इमारत कोसळते. त्यामुळे परिसरात प्रचंड मोठी खळबळ उडते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

घरात धार्मिक कार्य करतांना कोणती काळजी घ्यावी?

तुमच्या मोबाईल क्रमांकाचा शेवटचा अंक तुमच्यासाठी शुभ आहे का?

Sanskrit Baby Girl Names चैत्र गौरी निमित्त खास! मुलींसाठी गौरी पासून प्रेरित २० नावे अर्थासहित

Delayed Periods २ महिन्यांपासून मासिक पाळी आली नाही? घाबरू नका, स्वयंपाकघरातील हे ५ पदार्थ करतील कमाल

सर्व पहा

नवीन

जागतिक जल दिन 2026 : जागतिक जलदिन 22 मार्च रोजी का साजरा केला जातो जाणून घ्या

LIVE: रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली

भारतात १०० नवीन सैनिक शाळा सुरू होणार, एनसीसी कॅडेट्सची संख्या वाढणार

कोलकाता नाईट रायडर्सचा आणखी एक भारतीय वेगवान गोलंदाज जखमी; संघाच्या अडचणींमध्ये भर पडली

उद्धव ठाकरे भोंदू बाबांवर टीका करत म्हणाले-हे काळ्या जादूगारांचे सरकार आहे; आता महाराष्ट्राचा कारभार लिंबू आणि मिरची चालवणार का?

पुढील लेख
Show comments