Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईमधील नेरुळ येथे तीन मजली इमारतीचा स्लॅब कोसळला

slab
Webdunia
गुरूवार, 24 ऑगस्ट 2023 (07:40 IST)
मुंबईमधील नेरुळमध्ये तीन मजली इमारतीचा स्लॅब कोसळला आहे. नेरुळ सेक्टर 06 येथील तुलसी भवन, प्लॉट नंबर 313 या इमारतीची C विंगचा स्लॅब कोसळला. ही घटना बुधवारी रात्री आठ ते साडे वाजता दरम्यान घडली. यामध्ये एका जणाचा मृत्यू झाला असून, सहा ते सात जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती अग्नीशन दलाच्या पथकाने दिली आहे.
 
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नवी मुंबईमधील नेरुळमध्ये तीन मजली इमारतीचा स्लॅब कोसळला आहे. नेरुळ सेक्टर 06 येथील तुलसी भवन, प्लॉट नंबर 313 या इमारतीची C विंगचा स्लॅब कोसळला. इमारतीच्या तीन मजल्यांचे स्लॅब थेट तळमजल्यावर आल्याने अनेक लोक जखमी झाले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

लखपती दीदी योजना बद्दल संपूर्ण माहिती

पसायदान – संत ज्ञानेश्वर महाराज

वांग्ड्निश्चय आणि सीमांत पूजन विधी

देव देवक पूजा विधी काय आहे? माहिती जाणून घ्या

मेंदी काढणे व चूड़ा भरणे सोहळा

सर्व पहा

नवीन

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात भीषण अपघात, ४ जणांचा मृत्यू तर १३ जण जखमी

सावित्रीबाई फुले स्मृतिदिन विनम्र अभिवादन

काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला

LIVE: उपमुख्यमंत्री अजित पवार आज महायुती सरकारचा अर्थसंकल्प सादर करणार

बीड : भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी सतीश भोसले यांना गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने मिळाली धमकी

पुढील लेख
Show comments