Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांना व विद्यार्थ्यांना महाडीबीटी संकेतस्थळावर शिष्यवृत्ती अर्ज भरण्याचे आवाहन

Webdunia
बुधवार, 27 एप्रिल 2022 (08:27 IST)
मुंबई:  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती, इमाव, विजाभज व विमाप्र या प्रवर्गातील विर्थ्यांकरिता राबविण्यात येणारी भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क योजना शैक्षणिक वर्ष सन 2021-22 मधील अर्ज ऑनलाईन सादर करण्याकरिता महाडिबीटी पोर्टल https://mahadbtmahait.gov.in दि. 14 डिसेंबर 2021 पासून सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवर अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत दि.30 एप्रिल असणार आहे.
 
शैक्षणिक वर्ष 2021-22 च्या स्वीकृती (New/Renewal) ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची तसेच शैक्षणिक वर्ष 2020-21 (Re-apply) ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. 30 एप्रिल, 2022 अशी आहे.
 
तर शैक्षणिक वर्ष 2021-22 भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेकरिता (Renewal) ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत दि. 30 एप्रिल, 2022 अशी आहे.
 
मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, इमाव, विजाभज व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थी, सर्व प्राचार्य, कर्मचारी यांना शिष्यवृत्तीचे अर्ज अचूक व तत्काळ भरावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर यांनी केले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

सर्व पहा

नवीन

मंदिर-मशीद मुद्द्यावर संजय राऊत यांनी दिले मोठे विधान, मोहन भागवत यांच्यावर निशाणा साधला

LIVE: शिवसेना युबीटी BMC निवडणूक एकट्याने लढवणार! संजय राऊतांनी दिले संकेत

शिवसेना युबीटी BMC निवडणूक एकट्याने लढवणार! संजय राऊतांनी दिले संकेत

महाराष्ट्रातील विभागांची विभागणी सरकारने अद्याप का केली नाही? आदित्य ठाकरे यांचा खुलासा

अरविंद केजरीवाल पुन्हा ईडीच्या तावडीत, निवडणुकीपूर्वी उघडले दारु घोटाळा प्रकरण

पुढील लेख
Show comments