Marathi Biodata Maker

मालाड-मालवणी येथे गांजा, देशी बनावटीचे पिस्तूल आणि काडतुसे जप्त, ६ जणांना अटक

Webdunia
सोमवार, 1 सप्टेंबर 2025 (09:31 IST)
मालाड-मालवणी येथे पोलिसांनी २०४ किलो गांजा, एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतुसे जप्त केल्यानंतर सहा आरोपींना अटक केली आहे. कोट्यवधी रुपयांचा मोठा माल जप्त करणे हा ड्रग्ज नेटवर्कला मोठा धक्का आहे.
ALSO READ: वाल्मिक कराडचा जामीन न्यायालयाने फेटाळला
मिळालेल्या माहितीनुसार मालाड-मालवणी परिसरात पोलिसांनी ड्रग्ज व्यापाराला मोठा धक्का दिला आहे. पोलिसांनी २०४ किलो गांजा, एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे जप्त केली आहे. या प्रकरणात एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच, आरोपींकडून दोन चारचाकी वाहने आणि पाच मोबाईल फोन देखील जप्त करण्यात आले आहे.
ALSO READ: मुंबई आणि आसपासच्या भागात मुसळधार पावसाचा इशारा
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: अफगाणिस्तान भूकंपाने हादरला, दिल्ली-एनसीआर पर्यंत धक्के जाणवले, आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

पुण्यात २२ दिवसांत १२३ मुली आणि महिला बेपत्ता; सोशल मीडिया ठरतोय तरुणींसाठी मोठा सापळा

पुणे पोर्श प्रकरणातील आरोपी तुरुंगातून सुटल्यानंतर जल्लोषाचा व्हिडिओ व्हायरल

ज्येष्ठ नेते शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी रजा सवलती संदर्भात राज्य शासनाचा मोठा निर्णय

गोंदियामध्ये महिलांसाठी पीसीओडी क्लिनिक सुरू, दर बुधवारी मोफत तपासणीची सुविधा उपलब्ध

पुढील लेख
Show comments