Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मोठी बातमी ! पार्थ पवार यांच्या कार्यालयावर आयकर विभागाने छापा टाकला

Webdunia
रविवार, 10 ऑक्टोबर 2021 (11:38 IST)
आयकर विभागाने  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलगा पार्थ पवारच्या मुंबई कार्यालयावर छापा टाकला . पार्थ यांच्या मुंबईतील नरिमन पॉईंट्स येथील कार्यालयावर आयकर विभागाने छापा टाकला आहे. त्या पूर्वी आयकर विभागाने  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या तीन बहिणींच्या घरावर छापा टाकला होता. अजित पवार यांची एक बहीण कोल्हापुरात तर इतर दोघ्या बहिणी पुण्यात राहतात. आता आयकर विभागाने त्यांच्या मुलाच्या मुंबईतील कार्यालयावर छापा घातला आहे. आयकर विभागाने अजित पवार यांच्या काही निकटवर्तीयांचा साखर कारखान्यात देखील छापे टाकण्यात आले आहे.
 
या संदर्भात उपमुख्य मंत्री म्हणाले की, आयकर विभागाला कोणावरही छापे घालण्याचा अधिकार आहे.त्यांना कोणावर संशय आल्यावर ते छापा घालू शकतात.मी नियमितपणे कर भरतो.कोणता कर कसा भरावा ह्याची मला जाणीव आहे. माझ्या कंपन्यांचा वेळीच कर भरला जातो.पण आयकर विभागाला राजकीय कारणास्तव अजून कोणती माहिती पाहिजे ही फक्त आयकरची माहिती आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

LIVE: नाना पटोले यांनी महाराष्ट्र निवडणुकीवर प्रश्न उपस्थित केले

महाराष्ट्राचे हंगामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती खालावली,शपथविधी सोहळा 5 डिसेंबर रोजी

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या सुरक्षेत त्रुटी,अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला

Bank Holidays : डिसेंबरमध्ये बँका 17 दिवस बंद असणार यादी तपासा

नाना पटोले यांनी महाराष्ट्र निवडणुकीवर प्रश्न उपस्थित केले

पुढील लेख
Show comments