Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबई उच्च न्यायालया कडून जन्मठेपेची शिक्षा झालेला गँगस्टर छोटा राजनला जामीन मंजूर

Webdunia
बुधवार, 23 ऑक्टोबर 2024 (14:10 IST)
2001 च्या जया शेट्टी हत्याकांडातील चार आरोपींपैकी एक असलेल्या छोटा राजनला बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. तसेच या वर्षाच्या सुरुवातीला छोटा राजनला या गुन्ह्यात दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.
 
मिळालेल्या माहितीनुसार हॉटेल व्यावसायिक जया शेट्टीच्या 2001 मध्ये झालेल्या हत्येप्रकरणी गँगस्टर छोटा राजनला सुनावण्यात आलेली जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी स्थगित केली आणि त्याला जामीन मंजूर केला.
 
तसेच जया शेट्टी हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या छोटा राजनला जामीन मिळाला असून 2001 च्या जया शेट्टी खून प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी गँगस्टर राजेंद्र सदाशिव निकाळजे याला छोटा राजन म्हणून जामीन मंजूर केला.
 
तसेच या शिक्षेविरोधात छोटा राजनने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. शिक्षेला स्थगिती आणि अंतरिम जामीन मंजूर करण्याची विनंती त्यांनी केली होती. 

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

LIVE: मतमोजणीपूर्वी नाना पटोलेंच मोठं वक्तव्य

मतमोजणीपूर्वी नाना पटोलेंच मोठं वक्तव्य, हरियाणात जे झालं ते महाराष्ट्रात होऊ देणार नाही

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला चेतन पाटीलला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

धुक्यामुळे झालेल्या भीषण अपघात 26 जण जखमी

हेअर ड्रायर चालू करताच स्फोट, महिलेची बोटे तुटली

पुढील लेख
Show comments