Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोरोना अनलॉक-मुंबईकर पुन्हा लालपरीत प्रवास करतील

Webdunia
रविवार, 6 जून 2021 (17:15 IST)
मुंबई: महाराष्ट्र सरकारच्या अनलॉक योजनेच्या तिसर्‍या टप्प्यात सोमवार पासून सर्वसामान्यांसाठी बस सेवा सुरू होईल. बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाई एंड ट्रांसपोर्ट (बेस्ट) यांनी रविवारी ही माहिती दिली. बेस्ट म्हणाले की बसमधील किती जागा असेल आणि तेवढ्याच प्रवाशांना प्रवास करता येईल. बसमध्ये प्रवास करताना मास्क लावणे बंधन कारक असणार. 
 
यासह सोमवारपासून मुंबईत रेस्टॉरंट्स, अनावश्यक वस्तूंची दुकाने व सार्वजनिक ठिकाणे सुरू केली जातील परंतु मॉल, सिनेमा हॉल आणि मल्टिप्लेक्स बंद राहतील. शनिवारी बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) ने जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार, लोकल गाड्यांमध्ये केवळ काही खास लोक प्रवास करू शकतील. 
 
महाराष्ट्र सरकारने शुक्रवारी रात्री एक अधिसूचना जारी केली होती की, वैद्यकीय, काही अत्यावश्यक सेवा आणि महिलांसाठी लोकल ट्रेन उपलब्ध असतील, परंतु महापालिका प्रशासनाला आवश्यकतेनुसार अतिरिक्त निर्बंध घालण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. बीएमसीने आपल्या अलीकडील आदेशात 'महिला' वर्ग वगळला  आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की केवळ डॉक्टर आणि काही आवश्यक सेवा करणारे लोक उपनगरी ट्रेन मध्ये प्रवास करू शकतील.
 

संबंधित माहिती

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

पुढील लेख
Show comments