Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विक्रोळी परिसरात सिलेंडरचा स्फोट, दोन जणांची प्रकृती गंभीर

Webdunia
रविवार, 28 जुलै 2024 (15:35 IST)
मुंबईतील विक्रोळी परिसरात सिलेंडरचा स्फोट झाल्याने एका झोपडीला आग लागली. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. घटनेची माहिती मिळाल्यावर अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. लोकांनी स्वतःच आगीवर पाणी टाकून नियंत्रण मिळवले. 

सदर घटना शनिवारी रात्रीची आहे. संजय नगरच्या श्रीराम सोसायटीत झोपडीत सिलिंडरच्या स्फोटामुळे आग लागली. आगी मुळे तारांसह घरातील साहित्य जळून खाक झाले. या आगीत दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही. 
आगीची माहिती तातडीनं अग्निशमन दलाला देण्यात आली. वीजपुरवठा खंडित करून आगीवर नियंत्रण मिळवले. 
 
या प्रकरणी बृहन्मुंबई नगर निगम (बीएमसी) ने सांगितले की, मुंबई विक्रोली भागात श्रीराम सोसाइटीमध्ये सिलेंडर स्फोट मुळे आग लागली आहे. जखमींना तातडीनं उपचारासाठी राजावाड़ी रुग्णालयात दाखल केले आहे. 
Edited by - Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

नंदुरबार: आफ्रिकन स्वाइन फ्लू रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात डुकरांना मारण्याचे आदेश

धुळ्यात एकाच कुटुंबातील चार जणांचा गूढ मृत्यू, पोलीस तपासात गुंतले

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात भूमिगत मेट्रो सुरू होणार

महाराष्ट्रात तिसरी युतीची शक्यता, या नेत्यांना एकत्र आणण्याचे प्रयत्न, MVA आणि महायुतीमधील तणाव वाढणार

भंडारा: गणेश विसर्जन मिरवणुकीत छत कोसळले, 30 हून अधिक महिला जखमी

पुढील लेख
Show comments