Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईत एसी दुरुस्त करताना स्फोट, एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

Webdunia
सोमवार, 9 सप्टेंबर 2024 (16:16 IST)
मुंबईत एसीच्या बाहेरची युनिट दुरुस्त करताना स्फोट झाला तर एक गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून प्रकृती चिंताजनक आहे.  

गुरुवारी एका रेस्टोरेंटच्या एसीच्या बाहेरील युनिटची दुरुस्ती करताना स्फोट झाला त्यात एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे. स्फोटाची माहिती मिळतातच अग्निशमन दलाचे अधिकारी पोहोचले आणि आगीवर नियंत्रण मिळवले. 

अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात तारानाथ 70 टक्के भाजला असून पाल 80 टक्के भाजला. दोघांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचाराधीन असता तारानाथचा मृत्यू झाला तर पालची प्रकृती चिंताजनक आहे. 
Edited by - Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

नंदुरबार: आफ्रिकन स्वाइन फ्लू रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात डुकरांना मारण्याचे आदेश

धुळ्यात एकाच कुटुंबातील चार जणांचा गूढ मृत्यू, पोलीस तपासात गुंतले

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात भूमिगत मेट्रो सुरू होणार

महाराष्ट्रात तिसरी युतीची शक्यता, या नेत्यांना एकत्र आणण्याचे प्रयत्न, MVA आणि महायुतीमधील तणाव वाढणार

भंडारा: गणेश विसर्जन मिरवणुकीत छत कोसळले, 30 हून अधिक महिला जखमी

पुढील लेख
Show comments