Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सोबत हाय टाइडचा अलर्ट, हवामान विभागाने दिला इशारा

Webdunia
बुधवार, 12 जून 2024 (14:41 IST)
हवामान विभागानुसार मुंबईमध्ये आज आकाशात ढग जमा राहतील. शहर आणि उपनगरमध्ये वादळी-वार्यासह विजांच्या कडकड सह पाऊस पडणार आहे. यासोबतच आज संध्याकाळी 4.25 ला समुद्रामध्ये 3.93 मीटर उंचीच्या हाय टाईट तर रात्री 9.02 मिनिटांनी 1.58 मीटर उंचीच्या लो टाइड येण्याची शक्यता आहे. 
 
मुंबईमध्ये मान्सून आल्यानंतर अनेक परिसरामध्ये पाऊस कोसळत आहे. हवामान विभागानुसार मुंबईमध्ये आज ढगाळ वातावरण असेल. मुंबईमध्ये 9 जूनला मान्सूनचे आगमन झाले होते. त्यानंतर चांगल्या प्रकारे पाऊस कोसळत आहे. मुंबईकरांना उष्णतेपासून अराम मिळाला आहे. हवामान विभागानुसार या पूर्ण आठवड्यात मुंबईमध्ये ढगाळ वातावरण असेल तसेच समुद्रामध्ये हाय टाइड येण्याची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागानुसार या आठवड्यात मुंबईमध्ये तापमान 32 ते 34 डिग्री सेल्सियस दरम्यान राहील. तर न्यूनतम तापमान 25 ते 34 डिग्री सेल्सियस राहण्याची संभावना आहे. 
 
तसेच कोकण क्षेत्रातील कोलबा आणि मध्य महाराष्ट्रातील जळगाव मध्ये 50 मिमी पेक्षा अधिक पाऊस पडला. ते इतर परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. तसेच जळगाव, परभणी, नांदेड, बुलढाणा, अकोला मध्ये पाऊस झाला. वाशीम, वर्धा, गोंदिया, नागपूर मध्ये आजून पाऊस पडला नाही.  

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचा खर्गे यांना सल्ला म्हणाले-

मुंबईत बायकोच्या त्रासाला कंटाळून पोलीस हवालदाराची आत्महत्या

Porsche Car Crash: मुंबई उच्च न्यायालयाचा पुणे पोर्श कार अपघातातील आरोपींना सोडण्यास नकार

नागपूर स्फोटकांच्या कारखान्यात मृतांची संख्या आठ वर पोहोचली

INDIA vs CANADA : ओल्या मैदानामुळे भारत-कॅनडा सामना रद्द

सर्व पहा

नवीन

18 जून रोजी वाराणसीमध्ये पीएम मोदी शेतकऱ्यांसाठी 20 हजार कोटी रुपये जारी करणार

नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांनी चकमकीत आठ नक्षलवाद्यांना ठार मारले,एक जवान शहीद, दोन जवान जखमी

लघवीचा रंग तुमच्या आरोग्याबद्दल काय सांगतो? त्याबद्दल चिंता कधी करायला हवी? वाचा

कामाचं नाटक करत, माऊस खेळवत राहाणाऱ्यांची बँकेने केली हकालपट्टी

SA vs NEP:द. आफ्रिकेचा विश्वचषकातील चौथा विजय, नेपाळचा एका धावेने पराभव

पुढील लेख
Show comments