वृत्तसंस्था एएनआयच्या म्हणण्यानुसार, नोंदणी करून स्टेशनवर पोहोचल्यानंतर केवळ एक हजार प्रवाशांना ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी होती. या प्रकरणात पोलिसांनाही बळाचा वापर करावा लागला आणि तेथून गर्दी दूर करण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला.#WATCH Maharashtra: Huge crowd of migrant workers gathered outside the Bandra railway station in Mumbai earlier today to board a "Shramik special' train to Bihar. Only people who had registered themselves(about 1000) were allowed to board, rest were later dispersed by police. pic.twitter.com/XgxOQmSzEb
— ANI (@ANI) May 19, 2020