Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसंदर्भात काँग्रेसची महत्वपूर्ण बैठक

Webdunia
सोमवार, 14 ऑक्टोबर 2024 (10:42 IST)
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षांनी सुरू केली असून निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रात लवकरच निवडणुका होऊ शकतात. अशा परिस्थितीत काँग्रेस नेते राहुल गांधी आज महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची भेट घेणार आहे. तसेच राहुल गांधी निवडणूक तयारीचा आढावा घेणार आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेस नेते राहुल गांधी आज महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची भेट घेणार आहे. व राहुल येथे निवडणूक तयारीचा आढावा घेणार आहे. या बैठकीत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवारांची यादी कदाचित दिल्लीतच मंजूर होईल,  तसेच अशा परिस्थितीत ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
 
तसेच या बैठकीला महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड आणि रमेश चेन्नीथला उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच पक्षाने सुमारे 100-110 जागांवरच निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. पण निवडणुकीची घोषणा अजून झालेली नाही.  

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रावणाच्या मृत्यूचे हे कारण तुम्हाला आश्चर्यचकित करेल

विजयादशमीच्या दिवशी आपट्याची पाने का वाटतात?

प्रत्येक समस्यांचे निराकरण : नवरात्रीत विड्याच्या पानांनी करा हे 5 चमत्कारी उपाय

Fatty Liver Natural Treatment या 5 आयुर्वेदिक औषधी फॅटी लिव्हरसाठी रामबाण उपाय

लव्ह मॅरेज की अरेंज्ड मॅरेज काय योग्य आहे? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

लिव्ह इन पार्टनर महिलेची चाकू भोसकून हत्या

मुबंईत 14 ऑक्टोबरलाही पाऊस आणि मेघगर्जनेसह वादळाची शक्यता

5,000 करोड रुपयांचे 518 किलो कोकेन जप्त, गेल्या 10 दिवसांमध्ये एकूण 1289 किलो ड्रग्ज जप्त

साखरपुड्यानंतर कुटुंबीयांना बटाट्याच्या पराठ्यात गुंगीचे औषध देऊन दागिने व रोख रक्कम घेऊन अल्पवयीन फरार

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण: सलमान खानच्या घरी वाढवली सुरक्षा, सपा नेत्याने केले मोठे वक्तव्य

पुढील लेख
Show comments