Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईत मुलाचा तोल गेल्याने अंगावर पडला त्यात चिमुरडीचा मृत्यू

Webdunia
बुधवार, 8 जानेवारी 2025 (10:50 IST)
Mumbai News : महाराष्ट्रातील मुंबई मध्ये जुहू परिसरात एक मुलगा दोन वर्षांच्या मुलीवर तोल गेल्याने पडला व त्यात दोन वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
ALSO READ: मुलाच्या लग्नापूर्वी आई-वडिलांची विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या

मिळालेल्या माहितीनुसार ही घटना 2 जानेवारी रोजी घडली, जेव्हा ही चिमुरडी तिच्या कुटुंबाच्या दुकानाजवळ खेळत होती. मुलीचे वडील यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. वडिलांच्या तक्रारीनुसार, आरोपी हर्षद गौरव त्यावेळी मित्रांसोबत मस्ती करत होता. त्याच्यासोबत त्याचा मित्र शाहनवाज अन्सारीही उपस्थित होता. मुलीच्या आईने त्यांना इथे मस्ती करू नका, दुसऱ्या ठिकाणी जा, असा इशारा दिला. पण त्यांनी ऐकले नाही. दोघे मस्ती करत होते. यादरम्यान हर्षदचा तोल गेला आणि तो चिमुरडीवर पडला. कुटुंबीयांनी मुलीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली म्ह्णून तिला तातडीने मुंबईतील रुग्णालयात नेले. जिथे मुलीवर उपचार सुरू होते, पण दोन दिवसांनी मुलीचा मृत्यू झाला. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, मुलाच्या निष्काळजीपणामुळे मुलीचा मृत्यू झाला, त्यानंतर भारतीय न्याय संहितेच्या कलम 106 अंतर्गत जुहू पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.<>

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Birthday Wishes For Mother In Law In Marathi सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

HMPV Virus: तो कसा पसरतो, लक्षणे आणि खबरदारी, ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस बद्दल तपशीलवार माहिती वाचा

HMPV व्हायरस काय आहे? ज्यामुळे लोक त्याला बळी पडत आहेत, जाणून घ्या

Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही या वस्तूंचे दान करू नये?

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचे मराठी सणवार

सर्व पहा

नवीन

LIVE: मुंबई मध्ये खेळताना मुलगा अंगावर पडल्याने चिमुरडीचा मृत्यू

मुलाच्या लग्नापूर्वी आई-वडिलांची विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या

नागपुरात लग्नाचा वाढदिवस साजरा करून जोडप्याची आत्महत्या

डोंबिवलीमध्ये जन्मदात्या वडिलांनी केला मुलीवर लैंगिक अत्याचार

पुण्यात बीपीओमध्ये काम करणाऱ्या महिलेवर चाकूने हल्ला

पुढील लेख
Show comments