Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Maharashtra: नवी मुंबईमध्ये बेकायदेशीर गुटखा विकणे आरोपाखाली 4 दुकानदारांना अटक

Webdunia
मंगळवार, 25 जून 2024 (12:08 IST)
महाराष्ट्रातील नवी मुंबई मध्ये पोलिसांनी गुटखा विकण्याच्या आरोपाखाली 4 दुकानदारांना अटक केली आहे. त्यांच्या जवळून 14,589 रुपयाचा बेकायदशीर पदार्थ जप्त केला आहे.
 
काय म्हणाले पोलीस?
एपीएमसी पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनी मंगळवारी सांगितले की, खाद्य व औषधि प्रशासन (एफडीए) कर्मचारींनी सोमवारी वाशी मधील एका भाजी बाजारात छापा टाकला आणि पहिले की चार दुकानदार आपल्या दुकानात गुटका भरून तो विकत आहे. त्यांनी सांगितले की, 30 ते 45 वय वर्ष असलेल्या व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी सांगितले की, त्यांच्या विरुद्ध  भारतीय दंड संहिता आणि खाद्य सुरक्षा व मानक अधिनियम अंतर्गत प्रावधान आणि एफडीए नियम नुसार तक्रार केस नोंदवण्यात आली आहे. महाराष्ट्रात गुटखा, सुगंधित आणि स्वादयुक्त तंबाकू विक्री आणि सेवनावर बंदी आहे. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Hathras Stampede:हातरस दुर्घटनेतील मुख्य आरोपी देव प्रकाश मधुकरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

सुरतमध्ये भीषण अपघात, सहा मजली इमारत कोसळली,15 जण जखमी

Ind vs zim : अभिषेक शर्माच्या नावावर लज्जास्पद विक्रम,पदार्पणातच फ्लॉप

IND vs ZIM:पहिल्या T20 सामन्यात झिम्बाब्वे कडून भारताचा 13 धावांनी पराभव

मेंदू खाणाऱ्या अमिबामुळे केरळमध्ये तीन जणांचा मृत्यू, नेमकं प्रकरण काय?

सर्व पहा

नवीन

हाथरस चेंगराचेंगरी प्रकरणातील मुख्य आरोपी उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात

नरेंद्र मोदी यांनी केले किएर स्टार्मर यांचे अभिनंदन, दोन्ही नेत्यांची फोनवर चर्चा

Budget Session: आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तारखा जाहीर, 23 जुलै रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार

अनंत-राधिकाच्या संगीत समारंभात पोहोचले रोहित, हार्दिक आणि सूर्यकुमार, असा साजरा केला विजय

काय सांगता, मुंबईत 1 कोटींचा फ्लॅट, ऑडी कार, गुजरात पोलिसांनी करोडपती चोर पकडला

पुढील लेख
Show comments