Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दंगलीच्या सामन्यासाठी मुंबई पोलिसांचा अॅक्शन प्लॅन

Webdunia
गुरूवार, 21 एप्रिल 2022 (20:57 IST)
राज्यातील सर्व मशिदींवरील भोंगे  उतरवले गेले नाहीत तर येत्या 3 मे पर्यंत मशिदींसमोर हनुमान चालिसा  लावण्यात येईल, असा इशारा मनसे  अध्यक्ष राज ठाकरे  यांनी दिला आहे. त्यानंतर मुंबई पोलिसांनी दंगलीचा सामना करण्यासाठी तयारी केली.
 
मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मुंबई पोलीसही   सतर्क झाले आहेत. मुंबई पोलिसांनी अॅक्शन प्लान  तयार केला आहे.
 
काय आहे अॅक्शन प्लॅन
मुंबईतील 94 पोलीस ठाण्यांमध्ये 1504 पॉइंट
 
प्रत्येक पोलीस ठाण्यात ४ बीट चौकी, प्रत्येक बीटमध्ये ४ पॉइंट्स
 
24 तास पेट्रोलिंग केली जाणार....
 
एसआरपीएफच्या 57 प्लाटून सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
 
1 प्लाटून मध्ये 25 अधिक 1 म्हणजे 26 पोलिस असतील.
 
मुंबई पोलिसांकडे कोणत्याही वेळी 33 प्लाटून सज्ज असतात.
 
15 प्लाटून कायदा व सुव्यवस्था राखण्याचे पथक सज्ज
 
दंगा नियंत्रण पोलिसांच्या 6 प्लाटून सज्ज
 
डेल्टा टीम तयार

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अनेक महिने खराब होणार नाही मिठाई, या सोप्या टिप्स अवलंबवा

Healthcare Tips : दिवाळीच्या काळात दमा रुग्णांनी आरोग्याची काळजी घेण्यासाठी टिप्स

आर्थिक संकटातून सुटका हवी असेल तर दिवाळीत हे नक्की खरेदी करा

दिवाळीचे साप्ताहिक राशिभविष्य, जाणून घ्या या आठवड्यात कोणत्या राशींवर देवी लक्ष्मीची कृपा असेल 28 ऑक्टोबर ते 03 नोव्हेंबर 2024

दिवाळीत या जीवांना पाहणे शुभ मानले जाते, जाणून घ्या काय महत्त्व

सर्व पहा

नवीन

चिराग चिकारा 23 वर्षांखालील जागतिक चॅम्पियन बनणारा तिसरा भारतीय कुस्तीपटू ठरला

आयपीएल 2025 : धोनीने दिले आयपीएलच्या पुढील हंगामात खेळण्याचे संकेत

दिवाळीपूर्वी राम मंदिर, महाकाल आणि तिरुपतीला बॉम्बस्फोटाची धमकी,सुरक्षा यंत्रणा 24 तास अलर्ट मोडवर

चालत्या ट्रेनमध्ये एकापाठोपाठ एक अनेक स्फोट चार प्रवासी भाजले

पुणे महामार्गावर भीषण अपघातात 2 ठार तर 64 जखमी

पुढील लेख
Show comments