Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भारतामध्ये Apple Store सुरू होणार

भारतामध्ये Apple Store सुरू होणार
Webdunia
शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2020 (14:14 IST)
दिग्गज टेक कंपनी Apple भारतात आपले पहिले रीटेल स्टोअर अर्थात Apple Store सुरू करण्याच्या तयारीत आहे. सध्या भारतात Apple चे प्रोडक्ट्स कंपनीच्या अधिकृत शोरूममध्ये किंवा ई-कॉमर्स संकेतस्थळांवर खरेदी करावे लागतात. 
 
पुढील वर्षी म्हणजेच 2021 मध्ये कंपनी भारतात पहिलं रिटेल स्टोअर सुरू करेल, अशी माहिती Apple चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO)टीम कूक यांनी दिली. तसेच, या वर्षीच्या तिसऱ्या तिमाहीत कंपनी आपले ऑनलाइन स्टोअरही सुरू करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. कंपनी भारतातील कोणत्या शहरात रिटेल स्टोअर सुरू करणार याबाबत स्पष्टता नाहीये, पण मुंबईत कंपनीने एक जागा निश्चित केल्याचं वृत्त आहे. कॅलिफोर्नियामध्ये सुरू असलेल्या समभागधारकांच्या वार्षिक बैठकीत टिम कूक यांनी भारतातील योजनांबाबत माहिती दिली. “आम्ही रिटेल क्षेत्रात चांगले भागीदार बनू शकत नाही, आम्हाला आमच्या पद्धतीने गोष्टी करायला आवडतात”, असं म्हणत कूक यांनी रिटेल स्टोअरसाठी कोणाशीही भागीदारी करणार नसल्याचे सूचित केले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

नीम करोली बाबा हनुमान चालिसा याबद्दल काय म्हणाले होते?

लग्नात नव्या नवरीच्या गळ्यात घातले जाणारे मंगळसूत्र उलटे का असतात जाणून घ्या

२७ फेब्रुवारीनंतर या ३ राशींचे नशीब सोन्यासारखे चमकेल ! शुक्र आणि बुध यांच्या युतीने लक्ष्मी नारायण योग तयार होईल

साखर नियंत्रणासाठी ही प्रभावी आसने अवश्य करून पहा

प्रेशर कुकरमध्ये या सात गोष्टी कधीही शिजवू नये, चव आणि गुणवत्ता नष्ट होऊ शकते

सर्व पहा

नवीन

गोंदिया : भावाने पैसे देण्यास नकार दिला, मुलाने आपल्या वृद्ध आई वर जळत्या लाकडाचा तुकडा फेकला

LIVE: पुणे बस दुष्कर्म प्रकरणात मुख्यमंत्र्यांचे विधान समोर आले

पुणे बस दुष्कर्म बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आश्वासन

'दृश्यम' चित्रपट पाहिल्यानंतर प्लॅन बनवला, ट्रेनमध्ये मोबाईल ठेवला...भेटायला आलेल्या प्रेयसीची बॉयफ्रेंडने हत्या केली

भीषण सिलेंडर स्फोट, एकाच कुटुंबातील ७ जण गंभीररित्या भाजले

पुढील लेख
Show comments