Festival Posters

मुंबईकरांना वायुप्रदूषण रोखण्यातही यश

Webdunia
बुधवार, 18 नोव्हेंबर 2020 (09:59 IST)
मुंबई महापालिका आणि सरकारने केलेल्या सूचनांचे पालन करून मुंबईकरांनी दिवाळीदरम्यान कमीत कमी फटाके फोडण्यावर भर दिला. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत ध्वनिप्रदूषण बऱ्याच प्रमाणात कमी झाले असून वायुप्रदूषण रोखण्यातही यश आले.
 
मुंबई शहर आणि पश्चिम उपनगरात फोडण्यात आलेल्या फटाक्यांमुळे वायुप्रदूषणात वाढ झाल्याची नोंद करण्यात आली असली तरी ती गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहे. वांद्रे, खार दांडा, सांताक्रुझ, विलेपार्ले, माहीम, दादर, मरिन ड्राइव्ह आणि वरळी सीफेस या परिसरांचा यात समावेश आहे.  शिवाय दिवाळीत झालेल्या वायुप्रदूषणाच्या तुलनेत उर्वरित दिवसांत होणारे वायुप्रदूषण अधिक असल्याची नाेंद झाली आहे. यास येथील वाहने, कारखाने, रस्ते, धूळ, धूर आणि धुरके कारणीभूत आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

आमदार थेट बिबट्याच्या वेशात अधिवेशनाला

सहा वर्षांच्या मुलीवर निर्भया प्रमाणे अत्याचार, गुप्तांगात रॉड घालून जखमी केले, आरोपीला अटक

नायजेरियात सैनिकांनी निदर्शने करणाऱ्या महिलांवर गोळीबार केला, 9 महिलांचा मृत्यू

अमेरिकेने 85,000 व्हिसा रद्द केले, व्हिसा मुलाखती पुढील वर्षापर्यंत पुढे ढकलल्या

टी20 मध्ये हार्दिक पांड्याने' खास शतक करत रोहित-विराट क्लबमध्ये सामील झाले

पुढील लेख
Show comments