Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नवाब मलिक पुन्हा म्हणाले, समीर वानखेडेचा जन्म दाखला बनावट, एनसीबी अधिकाऱ्याच्या अडचणीत वाढ

Webdunia
मंगळवार, 26 ऑक्टोबर 2021 (15:14 IST)
मुंबई. महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या जन्म प्रमाणपत्रावर पुन्हा प्रश्न उपस्थित केला. वानखेडे यांचा जन्म दाखला बनावट असल्याचे त्यांनी सांगितले. मी दाखवलेला जन्म दाखला खरा असल्याचा दावा त्यांनी केला.
 
मी कोणतेही चुकीचे आरोप केले नसून बनावट जात प्रमाणपत्राचा मुद्दा उपस्थित केल्याचे नवाब मलिक म्हणाले. वानखेडे याने बनावट कागदपत्रे दाखवून सरकारी नोकरी घेतली. हा जन्म दाखला अकोल्यातून मिळवला. त्यात दाऊद ज्ञानेश्वर वानखेडे असे नाव लिहिले आहे.
 
एका अनामिक एनसीबी अधिकाऱ्याकडून मला मिळालेल्या पत्रातील मजकूर येथे आहे, त्यात अधिकारी ने लिहिले आहे की ,  एक जबाबदार नागरिक म्हणून मी हे पत्र डीजी नार्कोटिक्स यांना पाठवत असून, समीर वानखेडे यांच्यावरील तपासात या पत्राचा समावेश करावा, अशी विनंती केली आहे.

<

Here are the contents of the letter received by me from an unnamed NCB official.
As a responsible citizen I will be forwarding this letter to DG Narcotics requesting him to include this letter in the investigation being conducted on Sameer Wankhede pic.twitter.com/SOClI3ntAn

— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) October 26, 2021 >मलिक म्हणाले की, एक मासा संपूर्ण तलाव प्रदूषित करतो. ड्रग्ज प्रकरणात 26 जणांना फसविण्यात आले आहे.


 
 
ड्रग्ज प्रकरणातील साक्षीदार प्रभाकर साईलने लाच घेतल्याच्या आरोपानंतर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. साईलच्या आरोपानंतर एनसीबीने वानखेडेची चौकशी सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे. आणि बहुधा याच संदर्भात ते  दिल्लीला पोहोचले असावे. दरम्यान, समीर वानखेडे दिल्लीत पोहोचले आहेत. असे सांगितले जात आहे की समीरने असेही म्हटले आहे की तो लवकरच क्रूझ ड्रग्स प्रकरणात नवीन अपडेट घेऊन येतील .

संबंधित माहिती

महावितरण कर्मचाऱ्याकडून लाच मागितल्या प्रकरणात उप निरीक्षकावर गुन्हा दाखल

मुंबई : 16 लोकांच्या मृत्यू नंतर आता 8 मोठे होर्डिंग काढण्याचे आदेश

महाराष्ट्र : पीएम नरेंद्र मोदींसोबत राज ठाकरे व्यासपीठावर एकत्र, राज ठाकरेंनी केंद्र सरकारचे केले कौतुक

राज्यात पुन्हा येणार मुसळधार पाऊस, या जिल्ह्यांना दिला पावसाचा अलर्ट

एक्सप्रेस वेवर भाविकांनी भरलेल्या चालत्या बसला आग, आठ जण जिवंत जळाले

World AIDS Vaccine Day 2024:विश्व एड्स वैक्सीन दिवस आज,इतिहास, महत्व जाणून घ्या

International Museum Day 2024: आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन का साजरा करतात ,इतिहास आणि महत्व जाणून घ्या

IPL 2024: अभिषेक शर्मा IPL 2024 मध्ये चौकारांपेक्षा जास्त षटकार मारणारा फलंदाज

Russia Ukraine Crisis:पुतिन म्हणाले – खार्किव ताब्यात घेण्याची योजना नाही

Paris Olympics 2024: कुस्ती संघटना 21 मे रोजी चाचण्यांबाबत निर्णय घेऊ शकते

पुढील लेख
Show comments