Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ठाण्यामध्ये गरोदर महिलेला मारहाण, पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल

Webdunia
शनिवार, 31 ऑगस्ट 2024 (09:42 IST)
महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात पोलिसांनी गर्भवती महिलेला मारहाण केली म्हणून तिच्या पती सोबत पाच नातेवाईकांन विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार रुग्णालयात नर्स असलेल्या एका महिलेला मारहाण करण्यात आली. जेव्हा तिने आपल्या पतीला आणि अन्य महिलांना तिच्या सोबत केलेल्या या व्यवहाराबद्दल विचारले. 
 
पोलिसांनी सांगितले की, या महिलेच्या पतीने त्याची पत्नी गरोदर असतांना देखील तिच्या पोटावर आणि चेहऱ्यावर पायांनी मारहाण केली. या दरम्यान महिलांवर झालेल्या या मारहाणीत तिची सासू आणि नणंद देखील सहभागी होती. 
 
तसेच या गर्भवती महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपी विरुद्ध तक्रार नोंदवून घेत चौकशी सुरु केली आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mahabharat : द्रौपदीच्या सुंदर देहाचे रहस्य काय होते?

Ramayan रामायण काळातील 5 सर्वात शक्तिशाली महिला

18 सप्टेंबर रोजी चंद्रग्रहण, या 5 राशींसाठी खूप धोकादायक !

जीवनसाथी तुमचा चांगला मित्र होण्यासाठी हे टीप्स अवलंबवा

उष्ट का खाऊ नये,हे आरोग्यासाठी हानिकारक का आहे ते जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

पंतप्रधान मोदींनी पॅरालिम्पिक पदक विजेत्यांची भेट घेतली (व्हिडिओ)

या राज्यातील सर्व शाळा बंद राहतील, असे आदेश जारी

शरद पवारांच्या सत्तेला अजित पवार घाबरले का? महाराष्ट्रात निवडणुकीपूर्वी खेळ होणार हे निश्चित?

भाजप खासदार कंगना राणौत विरोधात गुन्हा दाखल, 17 सप्टेंबरला सुनावणी होणार

एकाच कुटुंबातील 4 जणांची हत्या, जादूटोण्याच्या संशयावरून शेजाऱ्याने केला घात

पुढील लेख
Show comments