Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

धक्कादायक ! एसटी संप करणाऱ्या एसटी महिला कर्मचाऱ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न

Webdunia
रविवार, 14 नोव्हेंबर 2021 (14:49 IST)
राज्य सरकारमध्ये एसटी महामंडळाचे विलीनीकरणाच्या मागणीला घेऊन एसटी कर्मचाऱ्यांनी गेल्या 8 दिवसापासून संप पुकारला आहे. एसटी कर्मचारी मुंबईच्या आझाद मैदानावर हे आंदोलन करत आहे. आज या संपाचा 8 वा दिवस असून एसटी च्या काही महिला कर्मचाऱ्यांनी मंत्रालया समोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. सुदैवाने पोलिसांनी प्रसंगावधान राखून त्यांचे प्राण वाचवले. त्या मुळे मोठा अनर्थ टाळता आला.
 
परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले आहे की अद्याप या मागण्यांवर कोणताही निर्णय झाला नाही. तसेच सध्या एसटी कर्मचाऱ्यांचा निलंबनाची कारवाई देखील सुरूच असल्यामुळे कर्मचारी संतप्त झाले आहे. अशा परिस्थितीत मुंबईत संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये सामील असलेल्या काही महिला कर्मचाऱ्यांनी आज स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. वेळीच तेथे असलेल्या पोलिसांनी त्यांना रोखून मोठा अनर्थ होण्यापासून टाळला. संप करणाऱ्या या सर्व एसटी  कर्मचाऱ्यांसह अण्णा हजारे यांचा पाठिंब्या असल्याचे वृत्त आहे. भाजप नेते चित्रा वाघ यांनी देखील राज्य सरकार एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न कधी सोडवणार असे विचारले आहे.
 

संबंधित माहिती

Potato Price: बटाट्यामुळे बिघडणार घराचे बजेट, महाग होण्याची शक्यता

नाशिक लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांच्यावर ईव्हीएमला हार घातल्या प्रकरणी गुन्हा दाखल

263 कोटी टीडीएस घोटाळा प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने आणखी एक अटक केली

अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट,आप'चा भाजपवर मोठा आरोप

IPL 2024: कोलकाता नाईट रायडर्सचा (केकेआर) सामना सनरायझर्स हैदराबादशी होणार,हेड आणि नरेन यांच्यात रोमांचक लढत

Russia-Ukraine War: रशियाने युक्रेनवर दोन क्षेपणास्त्रे डागली, 10 जणांचा मृत्यू

मान्सून 9 ते 16 जूनदरम्यान महाराष्ट्रात येण्याची शक्यता

नॅशनल आयकॉन सचिन तेंडुलकरने मुलगा अर्जुनसोबत बजावला मतदानाचा हक्क

Lok Sabha Election: आदित्य ठाकरेंचा मोठा दावा, म्हणाले- 'मतदान जाणूनबुजून कमी करवले जात आहे

Lok Sabha Election 2024: राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात दुपारी 1 वाजे पर्यंत 27.78 टक्के मतदान

पुढील लेख
Show comments