Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

धक्कादायक! मुंबईत पुन्हा एक निष्पाप जीव लैंगिक अत्याचाराला बळी गेलं

Shocking! In Mumbai
Webdunia
शनिवार, 18 सप्टेंबर 2021 (12:15 IST)
सध्या राज्यात लैंगिक अत्याचार होण्याचे प्रकरणे वाढले आहे. सध्या साकीनाकाचे प्रकरण ला काहीच दिवस झाले असताना.मुंबईत एका सहा वर्षाच्या मुलीवर सख्ख्या मामानेच अत्याचार करण्याच्या घटनेला अजून काही तासच झाले असताना मुंबई पुन्हा अशा प्रकाराच्या घटनेने हादरली आहे. मुंबईतील एका सोसायटीत सम्पूर्ण सोसायटीची सुरक्षेची काळजी घेणाऱ्या वॉचमन नेच त्या सोसायटीतील एका 11 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. 

<

Mumbai, Maharashtra: An 11-year-old girl was allegedly molested by the watchman of a residential society in Kanjurmarg area. He has been booked under Sec 354 of IPC and POCSO Act on the basis of her statement, and arrested last night. He will be produced before a court today.

— ANI (@ANI) September 18, 2021 >मुंबईच्या कांजूरमार्ग येथे ही घटना घडली आहे.पोलिसांनी वॉचमनच्या विरोधात पॉक्सो ऍक्ट कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.या घटनेमुळे संतापाची लाट उसळत आहे.संतप्त नागरिकांनी आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे .सदर आरोपीची आज न्यायालयात पेशी होणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ice for Weight Loss वजन कमी करण्यासाठी आइस हॅक, जाणून घ्या काय आहे हा प्रकार

Nyctophobia म्हणजे काय, तुम्हाला त्याची लक्षणे आहेत का?

29 मार्च रोजी 6 अशुभ योग, 5 राशींच्या लोकांना सावधगिरी बाळगावी लागेल, 5 उपाय करावे लागतील

नटराजाष्टकम् Nataraja Ashtakam

Saint Balumama Information सद्गुरू संत श्री बाळूमामा

सर्व पहा

नवीन

दिल्ली विधानसभेतील विरोधी पक्षनेत्या आतिशी यांनी बजेटला निरुपयोगी म्हटले

LIVE: दुधात भेसळ करणाऱ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई होणार

दुधात भेसळ करणाऱ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई होणार! म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार

'पानिपतची तिसरी लढाई मराठ्यांचा पराभव नाही, तर त्यांच्या शौर्याचे प्रतीक आहे', फडणवीस विधानसभेत म्हणाले

दुर्गा पूजा पंडालमध्ये भीषण आग, १० वर्षांचा मुलाचा मृत्यू

पुढील लेख
Show comments