Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईतील वांद्रे-वरळी सी-लिंकवरून उडी मारून टॅक्सी चालकाची आत्महत्या

Webdunia
शनिवार, 21 सप्टेंबर 2024 (09:58 IST)
मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंकवरून एका टॅक्सीने उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सात दिवसांपूर्वीच हा पूल सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला. काल रात्री एक वाजण्याच्या सुमारास मुंबई पोलिसांना पोलीस नियंत्रण कक्षाला फोन आला, मात्र घटनास्थळी पोहोचल्यावर सी लिंकजवळ उभ्या असलेल्या कारमधून एका व्यक्तीने समुद्रात उडी मारल्याचे त्यांना आढळून आले. 

अंधार आणि समुद्राच्या उंच लाट्यांमुळे मृतदेह आढळला नाही. दादर पोलीस ठाण्याच्या हद्दीत समुद्रात उडी मारलेल्या व्यक्तीचा मृतदेह आढळला असल्याची माहिती वरळी पोलीस ठाण्याला सकाळी मिळाली. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून अल्ताफ मोहम्मद हुसेन असे या मयत व्यक्तीचे नाव आहे. हा टॅक्सी चालवण्याचा व्यवसाय करत होता.पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास करत आहे.   
Edited By - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

महाविकास आघाडीत 130 जागांच्या वाटपावर झाले एकमत

भररस्त्यात महिलेला प्रसव वेदना, मुंबई पोलिसांनी करविली सुखरूप प्रसूती

International Day of Peace 2024 : 21 सितंबर अंतरराष्ट्रीय शांति दिवसचा इतिहास आणि महत्त्व काय आहे

चोरीच्या संशयावरून तीन तरुणांना दोरीने बांधून बेदम मारहाण, एकाचा मृत्यू

दारूच्या नशेत पित्याने एका महिन्याच्या मुलीला मारले

पुढील लेख
Show comments