Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भिवंडीत कापड कारखान्याला भीषण आग, कोट्यवधींची मालमत्ता जळून खाक

Webdunia
सोमवार, 17 जानेवारी 2022 (16:05 IST)
महाराष्ट्रातील ठाण्याच्या भिवंडी परिसरातील काजी कंपाऊंडमधील बंद कापड कारखान्याला रविवारी रात्री भीषण आग लागली . या आगीत कोट्यवधींची मालमत्ता जळून खाक झाली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे  अनेक बंब  घटनास्थळी दाखल झाले. मात्र आग नेमकी कशामुळे लागली याबाबत अद्याप काहीही माहिती मिळाली नाही. या अपघातात अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

<

#WATCH| Maharashtra: Property worth crores gutted in a massive fire that broke out in a closed cloth factory last night in Kazi compound, Bhiwandi. Cause behind fire not yet clear; fire brigades reached the spot at earliest. No casualties reported yet: Thane Municipal Corporation pic.twitter.com/GasV8QPYO7

— ANI (@ANI) January 17, 2022 >विशेष म्हणजे, गेल्या आठवड्यात ठाण्यातील भिवंडी परिसरात एका गोदामाला भीषण आग लागली होती. या अपघातात तीन जण गंभीररित्या भाजले. आग इतकी भीषण होती की त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या.

संबंधित माहिती

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

पुढील लेख
Show comments