Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा हा 20 हजारांच्या वर

Webdunia
गुरूवार, 6 जानेवारी 2022 (21:13 IST)
मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या  झपाट्याने वाढली आहे. शहरात कोरोनाचा स्फोट झाला आहे. मुंबईत बुधवारच्या तुलनेत गुरुवारी रुग्णसंख्येत 5 हजारांनी वाढ झाली आहे. मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा हा 20 हजारांच्या वर गेला आहे. तसेच कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या धारावीतही कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळले आहेत. 
मुंबईत गेल्या 24 तासात 20 हजार 181 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर धारावीत 117 कोरोना रुग्णांचं निदान झालं आहे. त्यामुळे आता मुंबईकरांसह महापालिकेच्या चिंतेत आणखी वाढ झाली आहे.  धारावीत 107 कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. धारावीतील आतापर्यंतचा दैनंदिन रूग्णसंख्येचा हा उच्चांक आहे. धारावीत सक्रिय रूग्ण संख्या 444 इतकी आहे. 
 

संबंधित माहिती

IPL 2024: अभिषेक शर्मा IPL 2024 मध्ये चौकारांपेक्षा जास्त षटकार मारणारा फलंदाज

Russia Ukraine Crisis:पुतिन म्हणाले – खार्किव ताब्यात घेण्याची योजना नाही

Paris Olympics 2024: कुस्ती संघटना 21 मे रोजी चाचण्यांबाबत निर्णय घेऊ शकते

PM Modi In Mumbai : स्वप्नांच्या शहरात मी 2047 चे स्वप्न घेऊन आलो आहे- पंतप्रधान मोदी

एलोर्डा चषक बॉक्सिंगमध्ये अंतिम फेरीत निखत जरीनसह चार बॉक्सर्स

MI vs LSG :लखनौने मुंबईचा 18 धावांनी पराभव केला

पंतप्रधान मोदी यांची सभा शिवतीर्थावर सभेतून उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका

मोशी होर्डिंग कोसळल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

iQOO Z9x 5G: सर्वात स्वस्त गेमिंग स्मार्टफोन उत्तम वैशिष्ट्येसह लॉन्च

महाराष्ट्र गद्दारांना कधीच माफ करणार नाही म्हणत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

पुढील लेख
Show comments