Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बाबा सिद्दीकी हत्याकांड मध्ये पोलिसांनी केला नवीन खुलासा

Webdunia
बुधवार, 23 ऑक्टोबर 2024 (12:05 IST)
NCP नेता बाबा सिद्दीकी हत्याकांडला आता 11 दिवस झाले आहे. या प्रकरणामध्ये आतापर्यंत 10 अटक करण्यात आल्या आहे. तसेच रोज नवीन नवीन खुलासे या प्रकरणाबद्दल होत आहे. तसेच या प्रकरणाबद्दल आता पोलिसांनी नवीन खुलासा केला आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येपूर्वी शूटर्स खपोली रोड वर असलेल्या जंगलामध्ये गेले होते.  
 
मिळालेल्या माहितीनुसार शूटर्स ने बाबा सिद्दीकी यांना निशाणा बनवण्यापूर्वी कर्जत खोपोली रोड वर असलेल्या जंगलात जाऊन गोळी चालवण्याचा सराव केला होता. तसेच अधिकारींनी सांगितले की,  बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करण्यापूर्वी आरोपींनी झाडावर गोळी चालवून सराव केला होता. तसेच कर्जत खोपोली रोडवर असलेल्या धबधब्याजवळील पलासदरी गावाजवळील जंगलात हा सराव करण्यात आला. आरोपींनी सप्टेंबर महिन्यात गोळीबाराचा सराव केला होता.
 
तसेच मिळालेल्या माहितीनुसार गोळीबाराचा सराव करण्यासाठी आरोपींनी कुर्ला स्थानकातून लौजी रेल्वे स्थानकापर्यंत रेल्वेने प्रवास केला. तिथून ऑटोरिक्षा पकडून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या पलासदरी गावात ते पोहचले. आरोपींनी गावातील जवळच्या जंगलात एका झाडावर 10 राउंड फायरिंगचा सराव केला. आरोपींनी केलेल्या या खुलाशानंतर मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. तसेच यूट्यूबवरील मालिका पाहून सराव केल्याचे आरोपींनी पोलिसांना सांगितले होते.
 
Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? एमव्हीएमध्ये गदारोळ, महायुतीतून हे नाव पुढे आले

साताऱ्यामध्ये निवडणूक ड्युटीवरून परतणाऱ्या तलाठीचा अपघातात मृत्यू

LIVE: मतमोजणीपूर्वी नाना पटोलेंच मोठं वक्तव्य

मतमोजणीपूर्वी नाना पटोलेंच मोठं वक्तव्य, हरियाणात जे झालं ते महाराष्ट्रात होऊ देणार नाही

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला चेतन पाटीलला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

पुढील लेख
Show comments