Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रील्सच्या मदतीने 55 लाख चोरीचा खुलासा, दागिने आणि महाग कपडे घालून व्हिडीओ बनवल्याने पकडल्या गेल्या दोन बहिणी

Webdunia
बुधवार, 15 मे 2024 (11:50 IST)
मुंबईमध्ये एक आचर्यकारक घटना घडली आहे. मुंबई पोलिसांनी सांगितले की, एका वयस्कर दांपत्याने जबाब नोंदवला आहे. दांपत्याने सांगितले की, दोन बहिणी त्याच्या घरात काम करायच्या. पोलिसांनी त्या दोघी बहिणी बद्दल तपास केला. तर समोर आले की, या दोघी बहिणी नेहमी दागिने आणि महाग कपडे घालून रिल्स अपलोड करीत असे. 
 
मुंबई पोलिसांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम वर रील च्या मदतीने 55 लाख रुपये चोरीचा खुलासा केला. तसेच दोघी बहिणींना अटक करण्यात आली आहे. दावा केला गेला की, या दोघी बहिणी एका वयस्कर दांपत्याच्या घरात काम करीत होत्या. दोघीनी प्लॅनिंग करून या वयस्कर दांपत्याच्या घरातील 55 लाख किमतीचे दागिने, कपडे, महाग सामान चोरलेत. मग हे महाग कपडे, दागिने घालून रिल्स बनवली व ती रील अपलोड केली. या रिलच्या  मदतीने पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला. अधिकारींनी सांगितले की या बहिणींना अटक करण्यात आली आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

LIVE: सोमवार 2 डिसेंबर 2024 च्या सर्व महत्त्वाच्या बातम्या एकाच ठिकाणी

'देवेंद्र फडणवीस भावी मुख्यमंत्री', शपथविधीपूर्वी नागपुरात लावले पोस्टर्स

आज महाराष्ट्रात नव्या मुख्यमंत्र्यांची घोषणा! फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब की आश्चर्यचकित चेहऱ्याची होणार एन्ट्री

LIVE: उद्या भाजपच्या बैठकीत नाव निश्चित होईल,असे एकनाथ शिंदे म्हणाले

उद्या भाजपच्या बैठकीत नाव निश्चित होईल, असे एकनाथ शिंदे म्हणाले

पुढील लेख
Show comments