Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात विकी-कतरिनाने बाप्पाचं दर्शन घेतलं

Webdunia
शनिवार, 7 जानेवारी 2023 (07:52 IST)
सेलिब्रिटी सध्या देवदर्शनात मग्न आहेत. अनुष्का शर्मा व विराट कोहली नुकतेच वृंदावनला गेले होते. जॅकलिन फर्नांडिस वैष्णोदेवीच्या दर्शनाला पोहोचली होती. आता विकी कौशल  व कतरिना कैफ (Katrina Kaif ) हे जोडपं सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचलं. या जोडप्यानं  सुद्धा देवदर्शनाने नवीन वर्षाची सुरुवात केली. मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात विकी-कतरिनाने बाप्पाचं दर्शन घेतलं. कतरिनाच्या सासूबाई वीणा कौशल यादेखील या जोडप्यासोबत होत्या.
 
सिद्धीविनायक मंदिरातले या तिघांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय. 
 
कतरिनाने यावेळी ग्रीन कलरच सलवार सूट घातला आहे. मंदिरात दर्शनावेळी तिने डोक्यावर ओढणी घेतली आहे. अतिशय भक्तीभावाने ती बाप्पाचं दर्शन घेत आहे. विकीच्या हातात प्रसाद व पूजेच्या साहित्याचं ताट आहे. 
Edited by : Ratnadeep Ranshoor
 

संबंधित माहिती

पुणे सोलापूर महामार्गावर होर्डिंग कोसळलं, दोघे जखमी

RR vs KKR : राजस्थानला अव्वल स्थानी असलेल्या कोलकाताचा पराभव करून दुसरे स्थान मिळवायचे आहे

आंध्र प्रदेशातील अनंतपूरमध्ये रस्ता अपघात, एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

सात्विक-चिराग जोडी थायलंड ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचली

सिंगापूरमध्ये कोविड-19 च्या नवीन लाटेचा धोका, रुग्णांची संख्या सतत वाढत आहे

एलोरा कपमध्ये भारताने 12 पदके जिंकली, निखत मीनाक्षीला सुवर्ण पदक

CSK vs RCB : IPL मध्ये चैन्नईला पराभूत करून बेंगळुरूचा सलग सहावा विजय, 9व्यांदा प्लेऑफमध्ये पोहोचला

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

पुढील लेख
Show comments