Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

काय सांगता,रस्त्यावर चक्क पैशाचा पाऊस ? व्हिडीओ व्हायरल

Webdunia
रविवार, 21 नोव्हेंबर 2021 (12:06 IST)
मुंबई जवळ वसई परिसरात एका चौकात चक्क 2000 रुपयांचा नोटा आढळल्या आहे त्यामुळे लाखो रुपयांचा नोटा बघून नागरिकांची गर्दी उसळली आहे. त्यात लहान मुलं आणि तरुणांचा समावेश आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामुळे सर्वत्र या घटने बाबत जोरानं चर्चा सुरु आहे. ही घटना वसईच्या मधुबन परिसरातील आहे. या ठिकाणी 2000 रुपयांचा बनावटी नोटांचा पाऊस झाला. आधीतर नागरिकांनी एवढा नोटा बघून जमा करण्यास सुरु केले नंतर त्यांना कळले की या बनावटी नोटा आहे तेव्हा त्यांनी तिथून जाणेच योग्य समजले.हा नोटांचा पाऊस एका वेबसिरीज साठी करण्यात आला होता. भर रस्त्यावर एवढा नोटा पाहून नागरिक गोंधळले नंतर त्यांनी त्या नोटा जमवायला सुरु केले. पण नंतर नोटा बनावटी असल्याचे समजले. आणि ते एका वेब सिरीजच्या एका दृश्याचे चित्रीकरण करण्याचा एक भाग असल्याचे समजले .

संबंधित माहिती

नाल्यात सापडला 4 वर्षाच्या मुलाचा मृतदेह, संतप्त लोकांनी शाळा पेटवली

पुणे विमानतळाच्या धावपट्टीवर एअर इंडियाच्या विमानाला अपघात, 180 प्रवासी सुखरूप बचावले

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये होईल पाऊस, IMD ने घोषित केला अलर्ट

जर बहुमत मिळाले नाही तर काय होईल BJP चा प्लॅन-बी? अमित शहांनी सोडले मौन, केजरीवालांवर साधला निशाणा

शरद पवार यांनी पीएम नरेंद्र मोदी यांच्यावर टाकला कटाक्ष, म्हणले-'जेव्हा सीएम होते तेव्हा विकास मध्ये रुची होती आणि आता तर बस....'

मधुमेह, हृदय, लिव्हर यासह अनेक आजारांसाठी 41 औषधे स्वस्त करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर नेपाळने बंदी घातली

घरात झोपले होते लोक, कॉलोनीमधील जनरेटरमध्ये लागली आग

निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सामानाची झडती

दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर महायुतीची प्रचारसभा,राज ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्र एकाच मंचावर

पुढील लेख
Show comments